एक्स्प्लोर

सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने उसाला विक्रमी दर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Someshwar Sugar Factory Sugarcane Price News : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने (Someshwar Sugar Factory) उसाला विक्रमी दर (Sugarcane Price) देण्याचा निर्णय घेतला आहे. या साखर कारखान्याने अनुदानासह उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर केला आहे. मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांचा ऊस माळेगाव सहकारी साखर कारखान्याला गेला आहे, त्या शेतकऱ्यांना प्रतिटन 4 हजार रुपये प्रमाणे दर मिळणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण FRP पेक्षा 515 रुपये अधिकचा उसाला दर मिळणार आहे. 

मागील वर्षी गेलेल्या उसाला 4 हजार रुपयांचा दर देण्याचा निर्णय

दरम्यान, आज सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचया संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये ऊसदराच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यानुसार सर्व संचालक मंडळाने मागील वर्षी गेलेल्या उसाला 4 हजार रुपयांचा दर देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासदांच्या नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये तुटणाऱ्या ऊसास टनाला 3800 रुपये, फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास टनाला 3900 रुपये व मार्चमध्ये तुटणाऱ्या ऊसास टनाला 4 हजार रुपये एवढा सर्वोच्च असा ऊसदर आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जाहिर केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली आहे. 

एफ.आर.पी. पेक्षा टनाला 515 रुपये जास्त ऊसदर देणारा सोमेश्नर पहिलाच साखर कारखाना

दरम्यान, जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपुर्ण राज्यात एफ.आर.पी. पेक्षा टनाला 515 रुपये जास्त ऊसदर देणारा श्री सोमेश्वर कारखाना राज्यातील एकमेव कारखाना ठरला आहे. मागील गाळप हंगाम2025-26 मध्ये कारखान्याने एकूण 12 लाख 98 हजार 559. 357 मेट्रीक टन उसाचे गाळप केले होते. बी हेवीसह सरासरी 12.27 टक्के साखर उतारा झाला आहे. तर 15 लाख 57 हजार 650 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्याचसोबत कारखान्याच्या को-जन प्रकल्पामधून 125344680 युनिट्सची वीजनिर्मिती केली असून 83670480 युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून 8625001 लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले आहे. तर 4382569 लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. 

जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमेश्वर कारखान्याची सन 2025-26 या हंगामाची टनाला 3285 रुपये एफ.आर.पी. होती. त्यावर कारखान्याने आज अखेर टनाला 3300 रुपयांची रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केली होती. उर्वरीत रक्कम ही दिवाळीपुर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय आजच्या संचालक मंडाळाच्या बैठकीमध्ये घेणेत आलेला आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 1 लाख मदत द्या, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणार, रविकांत तुपकरांचा इशारा
दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 1 लाख मदत द्या, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणार, रविकांत तुपकरांचा इशारा
गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
साखर आणि तेलानंतर आता कांद्याच्या दरात मोठी वाढ, पण शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का? प्रति किलोसाठी किती दर? 
साखर आणि तेलानंतर आता कांद्याच्या दरात मोठी वाढ, पण शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का? प्रति किलोसाठी किती दर? 
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
Embed widget