एक्स्प्लोर
Hingoli News: लोप पावत चाललेल्या सूर्यफुलाच्या लागवडीला शेतकऱ्यांचे प्राधान्य, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे सूर्यफूल
हिंगोली जिल्ह्यातील बागल पार्डी येथील शेतकरी चंद्रकांत बागल त्यांच्याकडे असलेल्या दीड एकर शेतात सूर्यफुलाची लागवड केली आहे.
![हिंगोली जिल्ह्यातील बागल पार्डी येथील शेतकरी चंद्रकांत बागल त्यांच्याकडे असलेल्या दीड एकर शेतात सूर्यफुलाची लागवड केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/ceac750257fcee99e2be589c22b0ef09167696126539889_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature Photo
1/10
![हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता लोप पावत चाललेल्या सुर्यफुलाच्या लागवडीला पसंती दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/411e343b81e9fe3d3892bf5a221e2054e0b92.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता लोप पावत चाललेल्या सुर्यफुलाच्या लागवडीला पसंती दिली आहे.
2/10
![एरवी रब्बी हंगामात शेतकरी गहू, हरभरा, भुईमूग, या पिकांची लागवड करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/f80e3cb08441b70727c2c153738405af4a3ad.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एरवी रब्बी हंगामात शेतकरी गहू, हरभरा, भुईमूग, या पिकांची लागवड करतात.
3/10
![परंतु, या पिकांच्या लागवडीला बगल देत जिल्ह्यातील वसमत औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सूर्यफूल पिकाची लागवड केली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/ca0c32c7bd1466c9be08e53cb57fa46e78950.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परंतु, या पिकांच्या लागवडीला बगल देत जिल्ह्यातील वसमत औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सूर्यफूल पिकाची लागवड केली आहे
4/10
![हिंगोली जिल्ह्यातील बागल पार्डी येथील शेतकरी चंद्रकांत बागल त्यांच्याकडे असलेल्या दीड एकर शेतात सुर्यफुलाचे लागवड केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/d764fb20aaaaed84fe1f7ab54e0958e19d961.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिंगोली जिल्ह्यातील बागल पार्डी येथील शेतकरी चंद्रकांत बागल त्यांच्याकडे असलेल्या दीड एकर शेतात सुर्यफुलाचे लागवड केली आहे.
5/10
![सूर्यफूलाचे पीक घेण्यासाठी पेरणीनंतर जास्त काळजी घेण्याची गरज नसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/65aa42631dd1e0a95635038a015b431157c2d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सूर्यफूलाचे पीक घेण्यासाठी पेरणीनंतर जास्त काळजी घेण्याची गरज नसते.
6/10
![इतर पिकांसारखे कोणतीही जास्त फवारणी किंवा खते देण्याची आवश्यकता नसल्याचे कमी खर्चात उत्पादन जास्त उत्पादन मिळते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/70073ce5d82df51169f14b1faf5afcf129af1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इतर पिकांसारखे कोणतीही जास्त फवारणी किंवा खते देण्याची आवश्यकता नसल्याचे कमी खर्चात उत्पादन जास्त उत्पादन मिळते
7/10
![शिवाय सूर्यफूल हे पीक तेल बिया मध्ये येत असल्याने मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/dbfa7b419d3bc9bece2a76dabdd57db5cf4f2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवाय सूर्यफूल हे पीक तेल बिया मध्ये येत असल्याने मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते
8/10
![सध्या सूर्यफूल 6 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सूर्यफुलाला बाजारात भाव मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/068119fd7ead1490c4518c498ec3d39717a93.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या सूर्यफूल 6 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सूर्यफुलाला बाजारात भाव मिळत आहे.
9/10
![शेतकरी बागल यांना दीड एकर शेतात 15 क्विंटल उत्पादन मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/7f0ef6765dfec01ebaf82d77356ff066980ca.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेतकरी बागल यांना दीड एकर शेतात 15 क्विंटल उत्पादन मिळणार आहे.
10/10
![त्यामुळे खर्च वगळता या सूर्य फुलाच्या पिकातून शेतकरी बागल यांना 50 हजार रुपये निव्वळ नफा मिळणार आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/21/2f6890ecd4c778bbe604bdda0bd5a39b7f73f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे खर्च वगळता या सूर्य फुलाच्या पिकातून शेतकरी बागल यांना 50 हजार रुपये निव्वळ नफा मिळणार आहे
Published at : 21 Feb 2023 12:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
बीड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)