एक्स्प्लोर

पुण्याच्या योगेंद्र पुराणिकांनी जपानमध्ये महापालिकेची निवडणूक जिंकली

योगेंद्र पुराणिक हे कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपान या पक्षाकडून ( CDP) निवडणूक लढले. हा पक्ष जपानमधील मोठा विरोधी पक्ष आहे.

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकांचे वातावरण असताना मूळ पुण्याचे असलेले योगेंद्र पुराणिक उर्फ योगी हे जपान मधील महापालिकेची ( कुगीकाई) निवडणुकीच्या रिंगणात विजयी झाले आहेत. भारतातील हजारो लोक जपानमध्ये राहायला सुरवात झाल्यापासून योगेंद्र पुराणिक हे पहिले भारतीय आहेत जे या निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले आणि विजयी देखील झाले. बिगर जपानी आणि स्थानिक जपानी नागरिक यांच्यातला दुरावा कमी होऊन एकोपा वाढावा, जपानी स्थानिक शाळांमध्ये इंग्रजी भाषेला वाव मिळावा, भारतीय लोक जे जपानमध्ये राहतात त्यांचा पेंशनबाबतचे प्रश्न सोडवता यावे, यासाठी आपण राजकारणात आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्याच्या योगेंद्र पुराणिकांनी जपानमध्ये महापालिकेची निवडणूक जिंकली योगेंद्र पुराणिक हे कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपान या पक्षाकडून ( CDP) निवडणूक लढले. हा पक्ष जपानमधील मोठा विरोधी पक्ष आहे. टोकियोमध्ये एकूण 23 महापालिका आहेत. त्यातील एदोगावा मतदारसंघातून योगी निवडणूक लढवत जिंकले. या मतदारसंघात साडे चार हजार पेक्षा जास्त भारतीयांचा पाठिंबा त्यांना मिळाला आहे. पुण्याच्या योगेंद्र पुराणिकांनी जपानमध्ये महापालिकेची निवडणूक जिंकली यासोबतच इतर स्थानिक जपान नागरिकांचा पाठिंबा योगेंद्र यांना मिळाला होता. योगेंद्र हे मूळ पुण्याचे असून 1997 साली शिक्षणसाठी जपानला गेले. त्यानंतर त्यांनी 2001 पासून आयटी क्षेत्रात 3 वर्ष, 10 वर्ष बँकिंग क्षेत्रात नोकरी करून आता जपानच्या राजकारणात उतरले आहेत. ही निवडणूक 21 एप्रिलला झाली आणि त्याचा निकाल असून 22 एप्रिलला या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे भारतीयांचे त्यासोबतच तेथील स्थानिक जपानी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी योगेंद्र पुराणिक हे आता प्रयत्न करणार असल्याचा त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Israel Election 2026 :इस्रायल सत्तासंग्राम: 'नेतान्याहू विरोधकांची आघाडी की पुन्हा राजकीय पेच? इस्रायलमध्ये नव्या समीकरणांची नांदी
इस्रायल सत्तासंग्राम: 'नेतान्याहू विरोधकांची आघाडी की पुन्हा राजकीय पेच? इस्रायलमध्ये नव्या समीकरणांची नांदी
Israel Elections 2026: निवडणुकीच्या दिवशी इस्रायल रेल्वेसह मोफत प्रवास; मतपत्रिकांवर कशी पार पडते इस्रायलची निवडणूक? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
निवडणुकीच्या दिवशी इस्रायल रेल्वेसह मोफत प्रवास; मतपत्रिकांवर कशी पार पडते इस्रायलची निवडणूक? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Europe Protests : युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका! लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार
युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका! लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार
US Voter List Glitch : भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली
भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
Embed widget