एक्स्प्लोर

कंदील बलोचची 3 लग्नं, 7 वर्षांचा मुलगा, माजी पतीचा दावा

लाहोर : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचने तीन वेळा लग्न केल्याचा दावा तिच्या घटस्फोटित पतीने केला आहे. पेशावरच्या शाहिद बलोचने पूर्व पत्नी फौजिया उर्फ कंदीलने दोन नव्हे, तीन वेळा लग्न केल्याचा गौप्यस्फोट केलाय.   कुटुंबाच्या संमतीविना कंदीलने आपल्याशी कोर्टात लग्न केलं होतं, असा खुलासा त्याने केला आहे. 13 वर्षांपूर्वी आपण कंदीलशी विवाहबद्ध झालो होतो, हे तिचं दुसरं लग्न होतं, अशा खळबळजनक दावा त्याने केलाय.   काहीच दिवसांपूर्वी कोट अड्डूतील आशिक हुसेन नामक व्यक्तीने कंदीलसोबत आपण 2008 मध्ये लग्न केल्याचा दावा केला होता. त्यानंतर 2009 मध्ये तिने एका मुलाला जन्म दिल्याचंही त्याने म्हटलं होतं. कंदीलने मात्र हे लग्न जबरदस्ती लावल्याचा आरोप केला होता.   कंदीलने आपल्या रक्ताने लिहिलेली पत्रं आपल्याकडे असल्याचंही आशिकने म्हटलं आहे. तिच्याशी लग्न झाल्यानंतर आपलं सात लाखांचं नुकसान झाल्याचा दावाही त्याने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! तिबेटमध्ये शक्तिशाली भूकंप, मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाल्याची शक्यता, भूकंपाचा  केंद्रबिंदू जमिनीखाली 173 किलोमीटर
मोठी बातमी! तिबेटमध्ये शक्तिशाली भूकंप, मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाल्याची शक्यता, भूकंपाचा  केंद्रबिंदू जमिनीखाली 173 किलोमीटर
Saudi Arabia Dammam Airport Aramco Oil Facility Attacked: सौदी अरेबियातील दम्माम विमानतळ आणि अरामको तेल प्रकल्पावर हल्ले; 3 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी, एका भारतीयाचाही समावेश
सौदी अरेबियातील दम्माम विमानतळ आणि अरामको तेल प्रकल्पावर हल्ले; 3 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी, एका भारतीयाचाही समावेश
स्वर्गाचं स्वप्न दाखवत 190 चिमुरड्यांना अन्नाविना तडफडून मारलं; धर्मगुरु दोषी, जंगलात तब्बल 400 हून अधिक मृतदेह सापडले
स्वर्गाचं स्वप्न दाखवत 190 चिमुरड्यांना अन्नाविना तडफडून मारलं; धर्मगुरु दोषी, जंगलात तब्बल 400 हून अधिक मृतदेह सापडले
फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका! 143 वर्ष जुनी टाऊन हॉल इमारत जमीनदोस्त, तब्बल 8 लाख लोक रस्त्यावर, नेमकं प्रकरण काय?
फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका! 143 वर्ष जुनी टाऊन हॉल इमारत जमीनदोस्त, तब्बल 8 लाख लोक रस्त्यावर, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Sanju Samson : संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
Embed widget