एक्स्प्लोर

आयसिसची भरती करणारा संशयित पुण्यातून ताब्यात

पुणे : आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करणारा इस्माईल अब्दुल रौफ याला पुण्याच्या लोहगाव विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीवरुन एनआयएने आज ही कारवाई केली.   33 इस्माईल अब्दुल रौफ हा कर्नाटकच्या भटकळ इथला मूळचा रहिवासी आहे. रौफ पुणे विमानतळावरुन दुबईला जात होता. तिथून तो आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियामध्ये जाणार होता, असं सांगितलं जात आहे.   मागील अनेक दिवसांपासून एनआयएची इस्माईल अब्दुल रौफवर नजर होती. रौफ इंटरनेट चॅटच्या माध्यमातून आयसिसमध्ये भरती करण्यासाठी तरुणांचा शोध घेत होता. एनआयए आता रौफची चौकशी करत आहे.   दरम्यान, आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून एनआयएने देशभरातून आतापर्यंत 14 तरुणांना अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गोव्यात IFFI सोहळ्यावरून  नवा आतंरराष्ट्रीय वाद; इस्रायली कौन्सिल जनरलची तुर्कीवर निशाणेबाजी
गोव्यात IFFI सोहळ्यावरून  नवा आतंरराष्ट्रीय वाद; इस्रायली कौन्सिल जनरलची तुर्कीवर निशाणेबाजी
Donald Trump New Tariff Plan : डोनाल्ड ट्रंप पुन्हा फोडणार टॅरिफ बॉम्ब? भारत आणि चीनसह डझनभर देशांवर मोठं संकट; नेमकं प्रकरण काय?
डोनाल्ड ट्रंप पुन्हा फोडणार टॅरिफ बॉम्ब? भारत आणि चीनसह डझनभर देशांवर मोठं संकट; नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! धावत्या ट्रेनवर दरोडा, मालगाडीचे कुलूप तोडून चोर शिरले आत, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! धावत्या ट्रेनवर दरोडा, मालगाडीचे कुलूप तोडून चोर शिरले आत, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Embed widget