एक्स्प्लोर

Abhishek Suryawanshi : हार्वर्ड विद्यापीठाच्या HSSPA संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड, मराठी माणसाला मिळाला हा मान

Abhishek Suryawanshi on HSSPA : हार्वर्ड विद्यापीठाच्या (Harvard University) HSSPA (Harvard Student Spouses & Partners Association) संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड झाली आहे.

Abhishek Suryawanshi on HSSPA : हार्वर्ड विद्यापीठाच्या (Harvard University) सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित HSSPA संस्थेवर अभिषेक सूर्यवंशी (Abhishek Suryawanshi) यांची निवड झाली आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या HSSPA (Harvard Student Spouses & Partners Association) संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. हार्वर्ड स्टुडेंट स्पाऊसेस अँड पार्टनर्स असोसिएशन (Harvard Student Spouses & Partners Association) या संस्थेची स्थापना 1896 मध्ये हार्वर्ड मधील संलग्न परिवार तसेच विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली.

HSSPA च्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड

HSSPA संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अभिषेक सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'बराक ओबामा यांच्यासारखे अमेरिकेचे बहुतांश राष्ट्राध्यक्ष तसेच फेसबुक, मायक्रोसॉफ्ट सारख्या आघाडीच्या संस्थेचे मार्क झुकरबर्ग तसेच बिल गेट्स आणि 100 हून अधिक नोबेल पुरस्कार विजेते हार्वर्ड विद्यापीठाशी संबंधित आहेत. अशा प्रतिष्ठित विद्यापीठातील विद्यार्थी तसेच त्यांच्या परिवारासाठी स्थापन केलेल्या 100 वर्षाहून जुन्या ऐतिहासिक संस्थेचे अध्यक्षपद भूषवण्याचे भाग्य मला लाभले याचा मला निश्चितच आनंद आहे. सर्वांच्या मदतीने मी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेल हा विश्वास आहे.'

त्यांनी पुढे सांगितलं की, 'येत्या काळात हार्वर्डमध्ये जगभरातून येणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सर्व प्रकारची मदत करणे तसेच त्यांच्यासाठी कल्याणकारी कार्यक्रम राबवणे हे माझ्या कामाचं प्रामुख्याने प्राधान्य असेल.'

कोण आहेत अभिषेक सूर्यवंशी?

अभिषेक सूर्यवंशी (Abhishek Suryawanshi) हे विकिपीडियाच्या (Wikipedia) स्वास्थ (Swastha) या उपक्रमाचे संचालक, कम्युनिकेश एक्सपर्ट (Communication Expert) आणि डेटा सायंटिस्ट (Data Scientist) ही आहेत. विकिपीडिया, युनायटेड नेशन्स, बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि TED सारख्या संस्थांसोबत भाषांतराच्या कामाशी जोडले गेले आहेत. अभिषेक सूर्यवंशी 

विविध भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देण्याचं काम 

सूर्यवंशी यांनी विविध भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देण्याचं काम केलं आहे. अडथळे दूर करत सर्वांसाठी ज्ञान सुलभ करण्यासाठी त्यांचं काम सुरु आहे. विशेषत: ग्रामीण भागातील ज्यांना त्यांच्या मूळ भाषेत आरोग्य सेवा माहिती उपलब्ध नसते, अशा लोकांना सूर्यवंशी यांच्या भाषा आणि अनुवादाचा फायदा झाला. 

HSSPA संस्थेची माहिती

हार्वर्ड स्टुडंट्स स्पाऊस अँड पार्टनर्स असोसिएशन (HSSPA) ही हार्वर्ड विद्यापिठाची संस्था आहे. ही संस्था 1896 मध्ये सोसायटी ऑफ हार्वर्ड डेम्स म्हणून स्थापन करण्यात आली. हावर्डमधील विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. हावर्डमधील विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत सामाजिक संबंध आणि बौद्धिक समृद्धी वाढवण्याच्या उद्देशाने HSSPA ची स्थापना झाली. HSSPA संख्या 100 वर्ष जुनी आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Special Report : तुम्ही सांगणार ते मुकाट ऐकणारी पण इंटेलिजन्ट कार; Tesla Auto Driver Car ची सफर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget