एक्स्प्लोर

Abubakar Shekau | बोको हरामचा नेता अबुबकर शेकऊने स्वतःला स्फोटकांनी उडवलं

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की इस्लामिक स्टेटचा सामना करताना दहशतवादी संघटना बोको हरामचा नेता अबुबकर शेकऊ याने स्वत:ला बॉम्बने उडवून दिले.

नायजेरियातील बोको हराम (Boko Haram) या दहशतवादी संघटनेचा नेता अबुबकर शेकऊ (Abubakar Shekau) याने स्फोटकांनी स्वत: ला उडवून दिले. अबुबकर शेकऊ याने आत्महत्या केल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. वस्तुतः वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की इस्लामिक स्टेटचा सामना करताना दहशतवादी संघटना बोको हरामचा नेता अबुबकर शेकऊ याने स्वत: ला उडवून दिले. वृत्तसंस्था एएनआयनेही वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालाचा हवाला देत याला दुजोरा दिला आहे.

या अहवालात असे सांगितले गेले आहे की बुधवारी सांबिसा जंगलातील टिंबकटू येथील अबुबकर शेकऊच्या तळावर इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी हल्ला केला. यावेळी या अतिरेक्यांच्या तावडीत सापडू  नये म्हणून अबुबकर शेकऊ यांनी स्वतःला बॉम्बने उडवून दिले, त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, बोको हराम या संघटनेने अबुबकर शेकऊ याच्या मृत्यूसंदर्भात जाहीरपणे कोणतीही माहिती दिली नाही.

नायजेरियन सैन्याकडून तपास सुरु 
नायजेरियाचे लष्कराचे प्रवक्ते मोहम्मद येरिमी यांनी म्हटले आहे की प्रशासन या प्रकरणाचा तपास करीत आहे. ते म्हणाले की यापूर्वीही अबुबकर शेकऊच्या मृत्यूच्या बातम्या आल्या आहेत, पण तो परत आला. त्यामुळे प्रशासन चौकशीनंतरच अधिकृत माहिती देईल.

2002 मध्ये बोको हरामची स्थापना
बोको हरामची स्थापना 2002 मध्ये झाली असून या संस्थेचा पाया मोहम्मद युसुफ याने घातला होता. नायजेरियाच्या स्थानिक भाषेत, बोको म्हणजे 'पाश्चात्य शिक्षणाला विरोध करणे'. पण 2013 मध्ये अमेरिकेने बोको हरामला दहशतवादी संघटना घोषित केले. नायजेरियात इस्लामचा प्रचार व शुध्दीकरण करण्यासाठी ही संघटना प्रथम तयार केली गेली होती, परंतु नंतर ती हिंसक संस्था बनली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujjwal Nikam Speech Kurla:शहिदांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा बदला घ्यायचा,उज्ज्वल निकमांचा हल्लाबोलMumbai North Central Lok Sabha : कुर्ल्यातील नागरिकांसमोर समस्या कोणत्या? मतदारांचं म्हणणं काय?Mumbai North Lok Sabha Groud Report : उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? पियुष गोयल vs भूषण पाटीलKalyan Lok Sabha Ground Report : कल्याणचा फैसला कुणाचा? श्रीकांत शिंदे vs वैशाली दरेकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
Embed widget