एक्स्प्लोर

पाकिस्तानात राजकीय भूकंप, अचानक 50 मंत्री गायब, इम्रान खान यांच्याविरोधात विरोधक आक्रमक

Imran Khan : पाकिस्तानात राजकीय भूकंप झाला आहे. पंतप्रधान इम्रान खान  यांच्याविरोधात विरोधक एकवटले आहेत. विरोधकांना उत्तर देण्यासाठी इम्रान खान यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं.

Imran Khan, Prime Minister of Pakistan : पाकिस्तानात राजकीय भूकंप झाला आहे. पंतप्रधान इम्रान खान  यांच्याविरोधात विरोधक एकवटले आहेत. विरोधकांना उत्तर देण्यासाठी इम्रान खान यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं आहे. इस्लामाबादमध्ये इम्रान खान यांनी मोठी रॅली काढली आहे. यात जवळपास 10 लाख समर्थक जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. इम्रान खान जनतेशी संवाद साधणार आहेत. यात ते राजीनामा देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. कारण, अचानक इम्रान खान यांचे 50 मंत्री गायब झाले आहेत. त्यामुळे विरोधकांप्रमाणेच इम्रान खान यांना स्वपक्षीय आणि मित्रपक्षांकडूनही विरोध असल्याचे बोलले जात आहे.

8 मार्च रोजी विरोधकांनी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वासाच्या प्रस्तावाची नोटीस दिली होती. त्यानंतर पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं. देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. आता क्रिकेटपटूतून राजकारणी झालेले इम्रान खान सध्या आपले सरकार वाचवण्यासाठी धडपडत करतायेत. तर दुसरीकडे पाकिस्तानातील 50 मंत्री अचनाक गायब झाल्याचं वृत्त आहे. यावरुन पंतप्रधान इम्रान खान यांनी विरोधकांवर निशाणा साधला असून खासदारांच्या घोडेबाजारात विरोधक गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे इम्रान खान आपल्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये एका मोठ्या सभेला संबोधित करत आहेत. या सभेत इम्रान खान पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे.

मित्रपक्षांनी सोडली साथ –
इम्रान खान यांच्यावर पक्षासाठी परदेशातून पैसा गोळा करून स्वतःसाठी वापरल्याचा आरोप आहे. यासाठी सोमवारी त्यांना अटक केली जाऊ शकते असे म्हटले जात आहे. त्याआधी पाकिस्तानमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधक आक्रमक झाले असतानाच इम्रान खान यांच्या मित्रपक्षांनी साथ सोडली आहे.  एमएनए शाहजैन बुगती यांनी राजीनामा दिला आहे, तसेच सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा काढल्याचा सांगितले आहे. तसेच आम्ही विरोधकांसोबत उभे असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे इम्रान खान यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

इम्रान खान राजीनामा देणार का?
शुक्रवारीच इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार होता, पण संसदेचे कामकाज लवकर संपल्याने अविश्वास प्रस्ताव मांडला गेला नाही. आता 4 एप्रिल रोजी अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. इम्रान खान राजीनामा देणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहे. इमरान खान यांनी मी कोणाच्याही दबावात येऊन राजीनामा देणार नसल्याचे सांगितले आहे. इमरान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर 3 आणि 4 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. इम्रान खान यांना पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून नोटिस मिळत आहे. 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका! 143 वर्ष जुनी टाऊन हॉल इमारत जमीनदोस्त, तब्बल 8 लाख लोक रस्त्यावर, नेमकं प्रकरण काय?
फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका! 143 वर्ष जुनी टाऊन हॉल इमारत जमीनदोस्त, तब्बल 8 लाख लोक रस्त्यावर, नेमकं प्रकरण काय?
France Protest :  महागाई, शाळा आणि खराब सार्वजनिक सेवांचा मुद्दा पेटला, 5 लाख लोक रस्त्यावर उतरले, 1200 जणांना अटक, पंतप्रधानांची माहिती 
फ्रान्समध्ये पुन्हा आंदोलक रस्त्यावर, महागाई आणि खराब सार्वजनिक सेवांचा मुद्दा पेटला, 5 लाख लोक रस्त्यावर
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
University of Chicago Crime News: बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना
बाथरुममध्ये तरुणीसोबत नको नको ते घडत होते, बाहेर मुलं माझा कधी नंबर येणार बोलत बसले; युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
BCCI : मुंबईकर रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं;'गोकुळ' जिंकताच विश्वजीत कदमांचा आणखी एक डायलॉग
कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं;'गोकुळ' जिंकताच विश्वजीत कदमांचा आणखी एक डायलॉग
Gokul Election Result : गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
महायुतीला धक्क्यावर धक्के, हसन मुश्रीफांचे सुपुत्र पराभूत, शौमिका महाडिकही हरल्या; गोकुळमध्ये सतेज पाटलांनी 'शिट्टी' वाजवली!
महायुतीला धक्क्यावर धक्के, हसन मुश्रीफांचे सुपुत्र पराभूत, शौमिका महाडिकही हरल्या; गोकुळमध्ये सतेज पाटलांनी 'शिट्टी' वाजवली!
Gokul Election Result LIVE: मतदारांना आई यल्लमाच्या परडी भंडाऱ्याची शपथा घ्यायला लावणाऱ्या हसन मुश्रीफांना जबर दणका; गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफांचा दारुण पराभव
मतदारांना आई यल्लमाच्या परडी भंडाऱ्याची शपथा घ्यायला लावणाऱ्या हसन मुश्रीफांना जबर दणका; गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफांचा दारुण पराभव
Embed widget