Viral Video : सापासोबत खेळणं पडलं महागात; अचानक घडली अशी घटना, पाहून व्हाल थक्क
Viral Video : व्हिडीओमध्ये एक स्नेक कॅचर तीन सापांसोबत खेळताना दिसत आहे.
Viral Video : सोशल मीडियावर (viral video) वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसतात, तर काही व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क होतात. एक व्हिडीओ गेले काही दिवस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी थक्क झाले आहेत.
काही लोकांना सापाची भिती वाटते. विषारी सापांना लोक घाबरतात. पण काही सर्प मित्रांना सापांची भिती वाटत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक स्नेक कॅचर सपांसोबत खेळताना दिसत आहे. तो स्नेक कॅचर तीन सापांसोबत खेळत असताना एक थक्कादायक घटना घडते. त्या तीन सपांपैकी एक साप अचानक त्या स्नेक कॅचरला दंश करतो. व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी थक्क झाले आहेत.
This is just horrific way of handling cobras…
— Susanta Nanda IFS (@susantananda3) March 16, 2022
The snake considers the movements as threats and follow the movement. At times, the response can be fatal pic.twitter.com/U89EkzJrFc
स्नेक कॅचरचा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला 13 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. तसेच 600 पेक्षा जास्त लाइक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.
हेही वाचा :
- Trending Video : 'मैं झुकेगा नहीं'..नवजात बाळाचा ‘पुष्पा’ स्वॅग, चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले फॅन!
- Viral Video : मोराच्या अंड्याची चोरी करणं पडलं महाग, पुढे असं काही घडलं की...
- Trending : एका फोटोनं आयुष्य बदललं; फुगे विकणारी किस्बू झाली सोशल मीडिया स्टार
- Miss World 2021 : 12 व्या वर्षापासून हृदयरोगाशी संघर्ष, अपघाताने चेहराही विद्रूप, आता परिस्थितीला हरवलं, मिस वर्ल्डची Runner-Up
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha