एक्स्प्लोर

Trending Video : 'मैं झुकेगा नहीं'..नवजात बाळाचा ‘पुष्पा’ स्वॅग, चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले फॅन!

Trending Video : सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ एका नवजात बाळाचा आहे.

Trending Video : अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटाचा उत्साह अजूनही लोकांच्या मनातून कमी झालेला नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून, त्यातील गाणी आणि संवादांनी लोकांच्या हृदयावर आणि मनावर अशी जादू निर्माण केली आहे की, प्रत्येकजण चित्रपटाच्या गाण्यांवर आणि डायलॉग्सवर रील बनवत आहे. हे व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत. लग्न असो वा पार्टी, सगळीकडेच लोक श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दिसतात.

त्याच वेळी, आता सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ एका नवजात बाळाचा आहे. जो जन्मताच पुष्पा स्टाईलमध्ये त्याचा स्वॅग दाखवत आहे.

चिमुकल्याने जिंकलं नेटकऱ्यांचे मन!

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोके नक्कीच चक्रावून जाईल. कारण, हे नवजात बालक जन्माला येताच चक्क पुष्पा हुकस्टेप करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हा चिमुकला ‘पुष्पा’ या चित्रपटातील 'मैं झुकेगा नही' या प्रसिद्ध डायलॉगमधील हूकस्टेप करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अगदी कोणालाही आश्चर्य वाटेल.
व्हिडीओमध्ये, हे नवजात बाळ जन्माला येताच कॅमेऱ्याकडे पाहून काहीतरी करताना दिसत आहे, जे अल्लू अर्जुनच्या सिग्नेचर स्टाईलशी अगदी मिळतीजुळती आहे. हा केवळ एक योगायोग आहे.

पाहा व्हिडीओ :

लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. सगळेच या चिमुकल्याचे चाहते झाले आहेत. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर giedde नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर लोक अनेक मजेशीर कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हा पुष्पराज यांचा मुलगा कमलराज आहे.’ दुसर्‍या एका यूजरने लिहिले की, ‘असे वाटते की, बाळाच्या आईने पुष्पा चित्रपट बऱ्याचदा पाहिला असावा.’

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 2 Box Office: इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2'ची धडाकेबाज कामगिरी, मंडे टेस्टमध्ये पास; चौथ्या दिवशी किती कोटी कमावले?
इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2'ची धडाकेबाज कामगिरी, मंडे टेस्टमध्ये पास; चौथ्या दिवशी किती कोटी कमावले?
Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Snake In Shahrukh Khan House: शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
Emraan Hashmi Awarapan 2 Box Office Collection: 45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget