एक्स्प्लोर

Trending : एका फोटोनं आयुष्य बदललं; फुगे विकणारी किस्बू झाली सोशल मीडिया स्टार

Trending : एका फोटोमुळे केरळमधील(Kerala) फुगे विकणाऱ्या एका तरूणीचं आयुष्य बददलं आहे.

Trending : सोशल मीडिया हा असा प्लॅटफोर्म आहे जिथे कोणताही व्यक्ती कुठल्याही कारणामुळे प्रसिद्धी मिळवू शकतो. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सोशल मीडियावर ऐकत असलेलं 'कच्चा बदाम' हे गाणं असो किंवा 'बचपन का प्यार', सर्वसमान्य असणारे या गाण्यांचे गायक सोशल मीडियामुळे सध्या स्टार झाले आहेत. सध्या गाण्यामुळे नाही तर फक्त एका फोटोमुळे केरळमधील(Kerala) एका तरूणीचं आयुष्य बददलं आहे. या मुलीची  चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 

केरळमध्ये रस्त्यावर फुगे विकणारी किस्बू सध्या सोशल मीडिया स्टार झाली आहे. तिचा फुगे विकतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रिपोर्टनुसार, अर्जुन कृष्णन या फोटोग्राफरनं केरळमधील अंडालूर कावु फेस्टिवलमध्ये किस्बूला पाहिलं. किस्बूला अर्जुननं मॉडेलिंग करण्यासाठी ऑफर दिली. रिपोर्टनुसार, किस्बू ही राजस्थानमधील आहे. ती केरळमध्ये फुगे विकण्याचं काम करते. 

View this post on Instagram
 
A post shared by PHOTO MAN (@photoman_official)

किस्बूचं अर्जुननं फोटोशूट केलं. या फोटोशूटचे फोटो अर्जुनने किस्बूच्या आईला देखील दाखवले. फोटोमधील किस्बूच्या मेकओव्हरमुळे तिची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. नेटकरी तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by PHOTO MAN (@photoman_official)

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल  2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल  2025 | बुधवार
नादखुळा... दहावीच्या परीक्षेत नातवासह 65 वर्षीय आजी उत्तीर्ण; मुंबईतील दोघांनाही मिळाले चांगले गुण
नादखुळा... दहावीच्या परीक्षेत नातवासह 65 वर्षीय आजी उत्तीर्ण; मुंबईतील दोघांनाही मिळाले चांगले गुण
Pakistan Population : भारतातील 'या' राज्याएवढीच पाकिस्तानची लोकसंख्या; फक्त एक अणुबॉम्ब टाकला की होईल बेचिराख
भारतातील 'या' राज्याएवढीच पाकिस्तानची लोकसंख्या; फक्त एक अणुबॉम्ब टाकला की होईल बेचिराख
अमोल कोल्हे अन् जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच एकीची चर्चा; आ. मिटकरींनी ठेवली अट
अमोल कोल्हे अन् जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच एकीची चर्चा; आ. मिटकरींनी ठेवली अट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sitaare Zameen Par Trailer  : आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' सिनेमाचा ट्रेलरABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 14 May 2025Amir Khan Sitare Zameen Par : सितारे जमीन परचा ट्रेलर प्रदर्शित, अमिर खानसह जेनिलिया मुख्य भूमिकेतEd Raid : बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांच्या घरी EDचा छापा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल  2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल  2025 | बुधवार
नादखुळा... दहावीच्या परीक्षेत नातवासह 65 वर्षीय आजी उत्तीर्ण; मुंबईतील दोघांनाही मिळाले चांगले गुण
नादखुळा... दहावीच्या परीक्षेत नातवासह 65 वर्षीय आजी उत्तीर्ण; मुंबईतील दोघांनाही मिळाले चांगले गुण
Pakistan Population : भारतातील 'या' राज्याएवढीच पाकिस्तानची लोकसंख्या; फक्त एक अणुबॉम्ब टाकला की होईल बेचिराख
भारतातील 'या' राज्याएवढीच पाकिस्तानची लोकसंख्या; फक्त एक अणुबॉम्ब टाकला की होईल बेचिराख
अमोल कोल्हे अन् जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच एकीची चर्चा; आ. मिटकरींनी ठेवली अट
अमोल कोल्हे अन् जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच एकीची चर्चा; आ. मिटकरींनी ठेवली अट
Sofia Qureshi: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप मंत्र्यावर चार तासात गुन्हा दाखल करा: उच्च न्यायालय
भाजप मंत्री विजय शाह अडचणीत, कर्नल सोफिया कुरेशींबद्दलचं वक्तव्य भोवलं, उच्च न्यायालयाच्या आदेशानं गुन्हा दाखल होणार
India : भारताचा अमेरिकेविरोधात एक निर्णय, WTO धावकडे धाव घेताच स्टील कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये जोरदार तेजी, कारण...
भारताचा अमेरिकेविरोधात एक निर्णय, WTO धावकडे धाव घेताच स्टील कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये जोरदार तेजी
US China Slash Tariffs : अमेरिका अन् चीननं एकमेकांवरील टॅरिफ केलं कमी, व्यापार युद्ध थांबणार? जाणून घ्या सविस्तर
अमेरिका अन् चीननं एकमेकांवरील टॅरिफ केलं कमी, व्यापार युद्ध थांबणार? जाणून घ्या सविस्तर
मोदीजी ने मेरा 'सिंदूर' मुझे लौटा दिया; BSF जवानाची पत्नी भावूक, पतीसोबत व्हिडिओ कॉलवरुन संवाद
मोदीजी ने मेरा 'सिंदूर' मुझे लौटा दिया; BSF जवानाची पत्नी भावूक, पतीसोबत व्हिडिओ कॉलवरुन संवाद
Embed widget