एक्स्प्लोर

Viral: आधी 4 बायका...नंतर 2 गर्लफ्रेंड्स..36 वयाच्या महाशयांना आता आणखी एक रेकॉर्ड करायचाय? कोणता आहे तो रेकॉर्ड?

Viral: चार बायका आणि दोन गर्लफ्रेंड्स झाल्यानंतर एका माणसाला एक विचित्र रेकॉर्ड बनवायचा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तो कोणतेही काम करत नाही. बायकांच्या पैशावर होतो उदरनिर्वाह..

Viral: असं म्हणतात, आजच्या कलियुगात जो पुरूष एक पत्नी एक वचनी असतो, तोच खरा.. काही लोक आपल्या जोडीदारावर इतकं जीवापाड प्रेम करतात की, समोर कोणताही सुंदर चेहरा आला, तरी तिथे ढुंकूनही पाहणार नाही. तर काही लोक आपल्या जोडीदाराला धोका देऊन बाहेर अफेअर किंवा दुसरी पत्नीसोबत विवाह करून फसवणूक करतात. ते म्हणतात ना, लहान आणि आनंदी कुटुंब असणं अशी बहुतेकांची इच्छा असते, परंतु एका व्यक्तीची इच्छा अगदी उलट असते. या माणसाला तीन बायका आहेत आणि त्यातूनही त्याचे समाधान झाले नाही तर त्याने दोन गर्लफ्रेंडही केल्या. ही व्यक्ती पैसै कमावण्यासाठी काहीच करत नाही हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. यानंतरही त्याला अजून एक विक्रम करायचा आहे.

पत्नी, गर्लफ्रेंडच्या कमाईवर चाललंय सगळं..!

आम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत, ती व्यक्ती जपानच्या होक्काइडो येथील 36 वर्षीय रयुता वातानाबे याच्याबद्दल. ही व्यक्ती जवळपास एक दशकापासून काम करत नसून आपल्या पत्नी आणि मैत्रिणींच्या कमाईवर अवलंबून आहे. त्याला चार बायका आणि दोन मैत्रिणी आहेत. जपानमध्ये बहुपत्नीत्व कायदेशीररित्या प्रतिबंधित आहे, त्यामुळे वतानाबे एकाच वेळी अनेक लोकांशी विवाह करू शकत नाहीत. वतनबे याच्या 'बायका' दीर्घकाळ एकत्र राहिल्यामुळे कायद्याच्या दृष्टीने भागीदार मानल्या जातात. वतनबे याआधीच 10 मुलांचा बाप झाला आहे. त्याला आपल्या देशातील सर्वाधिक मुलांचे वडील बनून एक विक्रम करायचा आहे. त्याला 54 मुलांचे वडील बनायचे आहे, असे म्हटले जाते.

Viral: आधी 4 बायका...नंतर 2 गर्लफ्रेंड्स..36 वयाच्या महाशयांना आता आणखी एक रेकॉर्ड करायचाय? कोणता आहे तो रेकॉर्ड?

स्वयंपाक, घरकाम, मुलांची काळजी, सगळं काम तो करतो..

वतनाबेच्या बायका बाहेर कामाला गेल्यावर तो स्वयंपाक, घरकाम आणि मुलांची काळजी घेऊन घरचा पती म्हणून काम करतो. त्याचा खर्च सुमारे पाच लाख आहे, सर्व बायका मिळून तो उचलतात. वतनबे म्हणतात की, तो रोज रात्री वेगळ्या 'बायको' सोबत असतो. त्याने असाही दावा केला की, तो आठवड्यातून 28 पेक्षा जास्त वेळा शारिरीक संबंध ठेवतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याची त्याच्या पार्टनरला कोणतीही अडचण होत नाही.

पठ्ठ्याला सर्वाधिक मुलांचे वडील बनण्याचा विक्रम करायचांय..!

वतनाबे म्हणतो की, त्याला आपल्या देशातील सर्वात जास्त मुलांचे वडील बनायचे आहे आणि स्वतःला 'लग्नाचा देव' बनायचे आहे. “मला 54 मुले व्हायची इच्छा आहेत, जेणेकरून माझे नाव इतिहासात कोरले जाईल. मी अजूनही नवीन बायका शोधत आहे.”

हेही वाचा>>>

Viral: नजर हटी..दुर्घटना घटी..प्रत्यक्षात पाहायचंय? मोबाईलच्या नादात आला रेल्वे रुळावर, घडलेल्या प्रकाराने काळजाचा ठोका चुकेल!

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar Notice News :  संतोष बांगर यांच्यावर कारवाई करा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी1 Min 1 Constituency Parvati Vidhan Sabha : पर्वती मतदारसंघात भाजपचं एकहाती वर्चस्व #abpमाझाVishal Patil on Vidhan Sabha : विधानसभेत पुन्हा सांगली पॅटर्न? पाहा विशाल पाटील काय म्हणालेSangli 500 Note Viral Video| ओढ्यात पैशांचा पाऊस, नोटा लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस अन् चंद्रशेखर बावनकुळे विमानतळावरून थेट गडकरींच्या निवासस्थानी; तब्बल दोन तासांच्या बैठकीत काय घडलं?
देवेंद्र फडणवीस अन् चंद्रशेखर बावनकुळे विमानतळावरून थेट गडकरींच्या निवासस्थानी; तब्बल दोन तासांच्या बैठकीत काय घडलं?
Nagpur South West Assembly constituency : देवेंद्र फडणवीसांविरोधात महाविकास आघाडीमधील थेट 'लाडकी बहिण' मैदानात उतरणार? उमेदवार ठरल्याची चर्चा!
देवेंद्र फडणवीसांविरोधात महाविकास आघाडीमधील थेट 'लाडकी बहिण' मैदानात उतरणार? उमेदवार ठरल्याची चर्चा!
Varsha Gaikwad : आशिष शेलारांकडून मुंबईत 'व्होट जिहाद'चा शब्दप्रयोग; खासदार वर्षा गायकवाड यांची निवडणूक आयोगात धाव
आशिष शेलारांकडून मुंबईत 'व्होट जिहाद'चा शब्दप्रयोग; खासदार वर्षा गायकवाड यांची निवडणूक आयोगात धाव
परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Embed widget