एक्स्प्लोर

Video Viral : इथे ओशाळली माणुसकी..! अपघातानंतर तो विव्हळत रस्त्यावर पडला होता, लोकांनी पाहिली गंमत, पण मदतीस कोणीही नाही

Video Viral : माणुसकी खरोखरच ओशाळली आहे का? हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय.

Video Viral : जर एखादी व्यक्ती संकटात (Humanity) असेल तर त्याला मदत केली पाहिजे. हीच माणुसकी आहे. आजच्या काळात माणुसकी ओशाळली आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. लोक एकमेकांना मदत करू इच्छित नाहीत. माणसाला वेदना होत असतील तरी लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. ही मानवतेला लज्जास्पद बाब आहे. आजकाल असाच एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल, की माणुसकी खरोखरच ओशाळली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय.

 

 

तो वेदनेने विव्हळत रस्त्यावर पडला होता... त्याच्या मदतीला कोणीही आले नाही
याबाबत माहिती अशी की, एका व्यक्तीचा रस्त्यावर अपघात झाला. त्याला एका कारने जोरदार धडक दिली, त्यामुळे तो खाली पडला. यानंतर त्यांची प्रकृती खूपच खराब झाली. तो वेदनेने विव्हळत रस्त्यावर पडलेला होता, पण त्याला मदत करायला कोणीही थांबले नाही, काही सेकंदात अनेक वाहने निघून गेली, पण तो जिवंत आहे की मेला? हे तपासण्यासाठी कोणीही थांबले नाही, 

माणुसकीला लाजवेल असा हा व्हिडीओ 

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की बरीच वाहने जात आहेत, त्यादरम्यान दोन लोक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, एक वेगवान मिनी ट्रक येतो आणि एका व्यक्तीला जोरदार धडक दिल्यानंतर त्याच वेगाने निघून जातो. त्यानंतर तो व्यक्ती रस्त्यावर पडतो, आजूबाजून वाहने जातात, परंतु कोणीही त्याला मदत करण्यास थांबले नाही, कोणीही त्याला दवाखान्यात नेण्याची तसदी घेतली नाही, परिणामी त्याचा वेदनेने मृत्यू झाला.

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना
माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातून समोर येत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचे मन हेलावून जाईल. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे.

इतर बातम्या

Viral Video: 'जीवनात फक्त इतका आत्मविश्वास हवा', टॉवेल गुंडाळून मेट्रोमध्ये घुसला युवक; पाहा व्हिडीओ

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
Embed widget