एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Trending News : प्रेमासाठी काही पण! मुलगी बनणार मुलगा, प्रेयसीसोबत राहण्यासाठी उचललं 'हे' पाऊल

Trending News : दोन मुली प्रेमात पडल्या. इतकेच नाही तर दोघांनी एकत्र जीवन-मरणाची शपथही घेतली.

Trending News : खरे प्रेम कोणत्याही थराला जाऊ शकते असे म्हणतात. प्रेमाला जगाची पर्वा नसते, पण प्रेमाची ही तळमळ कुठपर्यंत जाऊ शकते, हे या प्रकरणावरून समजू शकते. प्रयागराजमध्ये प्रेमात पडलेल्या विद्यार्थिनीने लिंग बदलल्याचा निर्णय घेतला, ज्याची सर्वत्र चर्चा

प्रेमासाठी काही पण! मुलगी बनणार मुलगा

त्याचं झालं असं की, दोन मुली प्रेमात पडल्या. इतकेच नाही तर दोघांनी एकत्र जीवन-मरणाची शपथही घेतली. मात्र घरच्यांना त्यांच्याबाबत कळताच त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. घरातील सदस्य कोणत्याही परिस्थितीत त्यांचे नाते स्वीकारण्यास तयार नव्हते. आपल्या स्त्री जोडीदाराच्या प्रेमात वेडी झालेली मुलगी समाजातील कोणत्याही अडथळ्यातून सुटण्याचा मार्ग शोधत होती. यावेळी यातील एका मुलीने तिचे लिंग बदलण्याचा निर्णय घेतला.


सर्जरीची मदत
दोघींपैकी एका मुलीने डॉक्टरांशी संपर्क साधून सर्व माहिती घेतली. त्यानंतर प्रयागराजच्या राणी नेहरू हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या टीमने लिंग रिअसाइनमेंट सर्जरी केली. प्रथम, तिच्या शरीराच्या वरच्या भागाची आणि छातीची पुनर्रचना करण्यासाठी तिच्या वरच्या शरीरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. नुकतीच तिच्यावर हॉस्पिटलमध्ये आणखी एक शस्त्रक्रिया झाली ज्यामध्ये तिचे गर्भाशयही काढून टाकण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की शस्त्रक्रियेसाठी आणखी 1.5 वर्षे लागतील, त्यानंतर ही स्त्री पुरुष होईल.

टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी
महिलेला टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी दिली जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. टेस्टोस्टेरॉन थेरपीमुळे छातीचे केस वाढण्यास मदत होते. त्यानंतर तिची अंतिम शस्त्रक्रिया केली जाईल. ज्यामध्ये तिच्या शरीरातील लैंगिक अवयव देखील बदलले जातील.

संबंधित इतर बातम्या

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget