एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Trending : ट्रेन रद्द झाली, मग विद्यार्थ्याला महाविद्यालयात पोहोचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी बुक केली कॅब; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Indian Railway : ट्रेन रद्द झाल्यानंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने त्याची मदत केली. त्यानंतर सत्यमने एक व्हिडीओ शेअर करत रेल्वे प्रशासनाचे आभार देखील मानवे. 

Indian Railways Books Cab:  पावसाळ्यात रेल्वेमार्गावर दर दिवशीच काही ना काही कारणांमुळे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडत असते. यासाठी रेल्वेकडून विविध कारणेही दिली जातात.  या विविध कारणांमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होतात. मात्र गुजरातमधील एका विद्यार्थ्याला ट्रेन बंद असताना  महाविद्यालयात पोहचवण्यासाठी मदत केली आहे. रेल्वेच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. 

त्याचे झाले असे की, गुजरातमधील सत्यम गढवी नावाच्या विद्यार्थ्याने , एकता नगर (Ekta Nagar) ते वडोदरा (Vadodara) जाणारी ट्रेन बुक होती. मात्र पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचल्याने ऐनवेळी ट्रेन रद्द करण्यात आली. वडोदा वरून सुटणारी त्याची ट्रेन सुनिश्चित वेळेत सुटणार असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांना समजले त्यांनी तात्काळ एकता नगर ते वडोदरा यादरम्यान एक खाजगी कॅब बुक करून सत्यमच्या जाण्याची व्यवस्था केली. रेल्वेने केलेल्या या मदतीमुळे सत्यम आश्चर्यचकित झाला.  सत्यमने त्याचा अनुभव सोशल मीडियावर एका व्हिडीओद्वारे शेअर केला आहे.

सत्यम गढवी हा आयआयटी मद्रासचा विद्यार्थी आहे. कॉलेजला जाण्यासाठी मी एकता नगर ते वडोदरा ही ट्रेन बुक केली होती. परंतु पावसामुळे ट्रेन रद्द करण्यात आली. ट्रेन रद्द झाल्यानंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने त्याची मदत केली. त्यानंतर सत्यमने एक व्हिडीओ शेअर करत रेल्वे प्रशासनाचे आभार देखील मानवे. 

सत्यम म्हणाला, आज रेल्वे प्रशासनामुळे मी वेळेत पोहचलो. यासाठी एकतानगर आणि  वडोदरा रेल्वे प्रशासनाचा आभारी आहे. मी जी ट्रेन बुक केली होती, ती ट्रेन एकता नगरहून ९.१५ ला सुटणार होती. परंतु पावसामुळे ती ट्रेन ऐनवेळी रद्द करण्यात आली. ट्रेन रद्द झाल्यानंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी माझ्यासाठी एक खाजगी कॅब बुक केली. त्यामुळे मला माझी वडोदऱ्याहून पुढची ट्रेन वेळेत मिळाली. . रेल्वे कर्मचारी  रेल्वेच्या प्रवाशांची प्रवाशांची काळजी घेतात हे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Embed widget