एक्स्प्लोर

Ratan Tata :रतन टाटांना 'या' कामाचा सर्वाधिक आनंद! नेटकरी आश्चर्यचकित, सोशल मीडीयावर व्हिडीओ व्हायरल

Ratan Tata Viral Video : तुम्हाला माहीत आहे का? रतन टाटा यांना कोणत्या कामाचा सर्वाधिक आनंद आहे?

Ratan Tata Viral Video : उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचे म्हणणे लोकं खूप लक्षपूर्वक ऐकतात. तसेच देशातील तरुण त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्याने विचार करतात. रतन टाटा यांच्या बोलण्याने अनेकांचे आयुष्य बदलले आहे. त्याचे शब्द लोकांना खूप प्रेरित करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? रतन टाटा यांना कोणत्या कामाचा सर्वाधिक आनंद आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांनी रतन टाटा यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो लोकांना खूप आवडत आहे. या व्हिडीओमध्ये रतन टाटा यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांना खरोखर कशामुळे सर्वात जास्त आनंद होतो. हर्ष गोएंका सोशल मीडियावर प्रेरणादायी कंटेट शेअर करण्यासाठी ओळखले जातात. अनेकदा त्याचे व्हिडीओ लोकांना प्रेरित आणि प्रेरणा देण्याचे काम करतात.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
रतन टाटा यांचा एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्यांच्या एका भाषणाचा आहे. काही सेकंदांच्या या क्लिपमध्ये देशातील दिग्गज उद्योगपती त्यांना कोणते काम करताना सर्वाधिक आनंद मिळतो हे सांगत आहेत. रतन टाटा यांची ही क्लिप हर्ष गोएंका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहे. रतन टाटा या क्लिपमध्ये बोलताना दिसत आहेत, 'प्रत्येकाला वाटतं की ते शक्य नाही, मला ते काम करताना सर्वात जास्त आनंद मिळतो'

हजारो लोकांनी पाहिला व्हिडीओ 
हर्ष गोएंका यांनी सोमवारी संध्याकाळी हे पोस्ट केले. हा व्हिडीओ आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओलाही मोठ्या संख्येने लोक लाइक करत आहेत. हा व्हिडीओ लोक खूप रिट्विट करत आहेत.

रतन टाटांसाठी काहीही अशक्य नाही
लोक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत की, रतन टाटांसाठी काहीही अशक्य नाही. एका ट्विटर यूजरने लिहिले की, जेव्हा लोक म्हणायचे की एक लाख रुपयांची कार बनवता येत नाही, तेव्हा रतन टाटा यांनी ते खरे करून दाखवले. सामान्य माणूस जो विचार करू शकत नाही ते रतन टाटा विचार करतात. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.

इतर बातम्या

Viral Video : स्ट्रीट फूड आवडीनं खाताय? पाहा 'हा' धक्कादायक व्हिडीओ, मिठाईवाला चक्क झाऱ्यानं खाजवतोय पाठ!

Viral Bride Video: लग्नापूर्वी नववधू पोहोचली जिममध्ये, सासरच्या मंडळींना सावध राहण्याचा इशारा? नेटकरी आश्चर्यचकित!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Rathod Car Accident : संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, पिकअपला दिली जोरदार धडकमाझं गाव , माझा जिल्हा : Majha Gaon Majha Jilha : 6.30AM Superfast News : 04 October 2024Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
उद्योगपतीशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला, त्यानंतर आमदाराच्या घरात गृहप्रवेश, वर्षानुवर्ष इंडस्ट्रीतून गायब, पण तरीही कोट्यवधींची मालकिण, 'ही' अभिनेत्री कोण?
उद्योगपतीशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला, आमदाराच्या घरात गृहप्रवेश केला, 4 वर्षांतच बॉलिवूडमधून काढता पाय, 'ही' अभिनेत्री कोण?
Embed widget