एक्स्प्लोर

Maleesha Kharwa: 'स्लम प्रिंसेस'; धारावीच्या मलीशा खारवाची उत्तुंग भरारी, झोपडपट्टीतून थेट हॉलिवूडवारी

मलीशा खारवाचा ( Maleesha Kharwa) धारावी ते हॉलिवूड असा प्रेरणादायी प्रवास आहे.

Maleesha Kharwa: 'हीरे की परख जौहरी को होती है' हे हिंदी वाक्य तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये ऐकलं असेल. याचा अर्थ, खरा हिरा केवळ सोनारच ओळखू शकतो. असाच एक हिरा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅन (Robert Hoffman) याने शोधून काढला आहे. 'सिटी ऑफ ड्रीम' अशी ओळख असणाऱ्या मुंबई (Mumbai) शहरातील एका चिमुकलीचं आयुष्य रॉबर्ट हॉफमॅनमुळे पूर्णपणे बदललं आहे. या चिमुकलीचा धारावी (Dharavi) ते हॉलिवूड असा प्रेरणादायी प्रवास आहे. कोण आहे ही मुलगी? या मुलीला 'स्लम प्रिंसेस' का म्हटलं जातं? हे जाणून घेऊयात...

2020 मध्ये जेव्हा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅन हा मुंबईमध्ये आला होता. तेव्हा तो मलीशा खारवा ( Maleesha Kharwa) नावाच्या धारावीमध्ये राहणाऱ्या चिमुकलीला भेटला होता. मलीशा ही  जेव्हा रॉबर्ट हॉफमॅनला भेटली तेव्हा रॉबर्टनं तिच्यासाठी 'गो फंड मी' नावाचे पेज सुरु करण्याचे ठरले. त्यानंतर मलीशा ही फेमस होण्यास सुरुवात झाली. 

View this post on Instagram
 
A post shared by Maleesha Kharwa (@maleeshakharwa)

दोन हॉलिवूड चित्रपटांच्या आल्या ऑफर्स, शॉर्ट फिल्ममध्ये देखील केलं काम

मलीशा ही सोशल मीडियावर जेव्हा फेमस झाली तेव्हा तिला दोन हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स देखील आल्या. तसेच तिनं  लिव योर फेयरीटेल या शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केलं आहे. ही शॉर्ट फिल्म युट्यूबवर आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये पाच लहान मुलांची कथा दाखवण्यात आली आहे, जे पहिल्यांदा हॉटेलमध्ये जेवायला जातात. 

14 वर्षाची मलीशा ही आता 'द युवती कलेक्शन' या ब्रँडचा चेहरा बनली आहे.  या ब्रँडच्या प्रत्येक प्रोडक्टवर मलीशाचा फोटो आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by @forestessentials

मलीशा  सोशल मीडिया असते अॅक्टिव्ह

मलीशा ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर  देखील आहे. तिला इन्स्टाग्रामवर  235K फॉलोवर्स आहेत. मलीशा ही विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. या पोस्ट शेअर करताना ती अनेकदा  The Princess From The Slum या हॅशटॅगचा वापर करते. त्यामुळे ती 'स्लम प्रिंसेस'या नावानं देखील ओळखली जाते. मलीशा ही तिच्या विविध फॉटोशूटचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या मॉडेलिंग करिअरसाठी अनेक जण तिला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. 

संबंधित बातम्या

Trending : एका फोटोनं आयुष्य बदललं; फुगे विकणारी किस्बू झाली सोशल मीडिया स्टार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Sharad Pawar In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola Amaravati| बडनेराचा गड राणा दाम्पत्य राखणार की नवीन चेहऱ्याला संधी मिळणार?Pankaja Munde : महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे' घोषणांची गरज नाही : पंकजा मुंडेAshish Deshmukh : गडकरींच्या गावात भाजपची हवा;आशिष देशमुखांच्या रॅलीत लोकांचा उत्साहCM Shinde Speech Chatrapati Sambhajinagar | मोदींसाठी शायरी, 23 तारखेला मोठे फटाके फोडायचे- शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Sharad Pawar In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
kolhapur dakshin Vidhan Sabha : कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
Karad North Assembly Election 2024 : बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
Embed widget