एक्स्प्लोर

Viral Video : 'या' चिमुकल्याचा स्वॅग पाहा, झोपाळ्यावर बसण्यासाठी लावली अनोखी शक्कल

Trending Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मूल दिसत आहे. त्याने झोपाळ्यावर बसण्यासाठी लावलेली शक्कल पाहून तुम्ही थक्क व्हाल.

Viral Video : आजकालच्या तरुण पिढीमध्ये स्वॅग हा शब्द अधिक प्रचलित आहे. स्वॅग हा शब्द अलिकडे नेहमी ऐकायला येतो. अनेक वेळा अशा स्वॅग अंदाजाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तरुणाईचा स्वॅग नेहमीच पाहायला मिळतो. मात्र, काही व्हिडीओमध्ये लहान मुलांचाही स्वॅग पाहायला मिळतो. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मूल दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर असे दिसूम येते की या मुलाला अजून व्यवस्थित चालताही येत नाही. मात्र, व्हिडीओमध्ये या चिमुकल्याने असे काही केले जे पाहून सगळेच अवाक् झाले. या व्हिडीओमध्ये मुलाने झोपाळ्यात झोपण्यासाठी लढवलेली शक्कल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Baby | Kids & fun (@cute_baby_reel)

या व्हायरल व्हिडीओमध्ये लहान मूल स्वतः या झोपाळ्यात बसताना दिसत आहे. यावेळी तो झोपाळ्याला 360 अंश फिरवतो आणि जेव्हा झोका मुलाच्या पाठीमागे येतो. त्यावेळी मुलं पटकन झोपाळ्यावर झोपतो. ही चिमुकल्याची शक्कल म्हणजेच त्याचा स्वॅग पाहून नेटकरी भारावले आहेत. चिमुकल्याचा स्वॅग पाहून सर्वजण आनंदाने मुलाचं कौतुक करत आहेत.

हा व्हिडीओ एका इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हायरल व्हिडीओ हजारो पाहिला आहे. या व्हिडीओवर कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी या गोंडस मुलाचं आणि त्याच्या स्वॅगचं कौतुक केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला

Embed widget