एक्स्प्लोर

Viral Video : वाघावर भारी पडला कुत्रा, पाहा थक्क करणारा व्हिडीओ

Trending News : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक कुत्राच्या कानाचा चाव घेत त्याला खाली पाडताना दिसत आहे.

Trending Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक आणि रोमांचक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक वेळा थक्क करणारे व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ पाहून कुणालाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होऊन बसतं. अलीकडेच सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. अशा व्हिडीओमुळे सोशल मीडिया युजर्सचं मनोरंजन होतं. अलीकडेच वाघाच्या कानाला चावा घेणाऱ्या एका कुत्र्याचा व्हिडीओ पाहून सध्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

'कुत्राही गल्लीतला सिंह असतो' हे वाक्य सर्वांनी कानावर नक्कीचं पडलं असेल. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत. हा व्हिडीओ पाहून तुमचा विश्वास बसेल की असं का बोललं जातं. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा वाघाला घाबरवताना दिसत आहे. चक्क कुत्र्यामुळे वाघाला घाम फुटल्याचं पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Meemlogy (@meemlogy)

वाघ हा हिंस्त्र प्राण्यांपैकी एक आहे. सिंहाप्रमाणे इतर प्राणी वाघाला भीताना दिसून येत. साधारणपणे वाघ एका झटक्यात कुत्र्यासारख्या प्राण्याला सहज मारू शकतो. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये या उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. एक कुत्रा चक्क वाघावर भारी पडला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये कुत्रा वाघाचा कानाला चावा घेताना दिसत आहे. इतकंच नाही तर कुत्रा वाघाचा कान दाताखाली चावत त्याला खाली पाडताना दिसत आहे. त्यामुळे वाघ वेदनेने ओरडताना दिसत आहे. वाघासोबत असणारा सिंहदेखील या परिस्थितीची मजा घेताना दिसत आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर हा व्हिडीओला चार लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे. व्हिडीओ पाहून चकित झालेले यूजर्स सतत मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. त्यातील एका नेटकऱ्यानी कमेंट केली आहे की, 'आत्मविश्वास वाढवणाऱ्या प्रेरक वक्त्यांना अधिक ऐकल्यानंतर हा परिणाम होतो.'

महत्त्वाच्या इतर बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Ladki Bahin Yojana : महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
Embed widget