एक्स्प्लोर

Trending: केवळ एक-दोन नाही, तर तब्बल 500 हून अधिक विवाह; 'हा' आहे इतिहासातील नावाजलेला राजा

Indian History: बिंबिसार राजाच्या तीन प्रमुख पत्नी होत्या. त्यांची पहिली पत्नी चेल्लमा, दुसरी पत्नी खेमा आणि तिसरी पत्नी कौसल्या होती. बिंबिसारने त्याच्या जीवनात 500 हून अधिक विवाह केले.

Indian History: भारताचा इतिहास (History) हा अशा राजे आणि सम्राटांच्या कथांनी भरलेला आहे, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात एकाहून अधिक लग्न केली आहेत. पण यात असेही काही राजे आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यात 100 पेक्षा जास्त लग्नं केली आहेत. आज इतिहासातील अशाच एका राजाबद्दल जाणून घेऊया, ज्याने 100-200 नव्हे, तर तब्बल 500 मुलींशी लग्न केलं. मात्र, त्यांच्या खास पत्नींच्या यादीत केवळ तीनच नावांचा समावेश आहे.

कोण होता हा राजा?

तर या राजाचं नाव आहे 'बिंबीसार'. मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे ते पुत्र होते, तर मौर्य सम्राट अशोका यांचे ते वडील होते. बिंबिसारच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर ते 558 इ. स. पूर्व ते 491 इ. स. पूर्व कालखंडात होते. इतिहासात बिंबिसाराला श्रेनिक या नावानेही ओळखलं जातं. असं म्हटलं जातं की, पूर्वी ते बौद्ध धर्माचे अनुयायी होते. परंतु शेवटच्या क्षणी पत्नी चेल्लामा यांच्या शिकवणीने प्रभावित होऊन त्यांनी जैन धर्म स्वीकारला.

सुमारे 500 राजकन्यांशी विवाह

असं पाहिलं तर बिंबिसाराला तीन मुख्य बायका होत्या. त्यांची पहिली पत्नी चेल्लमा होती. दुसरी मुख्य पत्नी खेमा आणि तिसरी मुख्य पत्नी कौसल्या देवी होती. तर, अनेक इतिहासकारांचं असं मत आहे की, बिंबिसारने आपल्या हयातीत 500 हून अधिक विवाह केले होते. महावग्गा या बौद्ध ग्रंथानुसार, बिंबिसाराने त्याच्या हयातीत सुमारे 500 राजकन्यांशी विवाह केला. आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं.

बिंबिसारने धर्म परिवर्तन कसं केलं?

जर सम्राट बिंबिसारच्या धर्मांतराबद्दल बोलायचं झालं, तर तो सुरुवातीपासून बौद्ध धर्मावर विश्वास ठेवत होता. या धर्माचा प्रसार करण्यात त्याने कोणतीही कसर सोडली नाही. खरं तर, जेव्हा तुम्ही सुत्तनीपाताच्या अठ्ठकथेतील पब्बजा सुत्त वाचता तेव्हा तुम्हाला कळतं की, बिंबिसाराने भिक्षु गौतम बुद्धांना पहिल्यांदा पांडव पर्वताखाली पाहिलं होतं, यानंतर त्यांनी त्यांना आपल्या महालात बोलावलं होतं.

तरी गौतम बुद्धांनी त्यांचं आमंत्रण स्वीकारलं नव्हतं आणि ते स्वत: च्या मार्गाने पुढे जात राहिले. यानंतर बिंबिसारने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व केलं. तथापि, यादरम्यान त्यांची भेट चेल्लमाशी झाली, जी नंतर त्यांची पत्नी झाली. चेल्लमा जैन धर्मावर विश्वास ठेवत होती आणि दररोज या धर्माच्या शिकवणी ती वाचत असे. सम्राट बिंबिसार या शिकवणींना इतका प्रभावित झाला की त्याने जैन धर्म स्वीकारला आणि नंतर आपली राजधानी मगधहून उज्जैनला हलवली.

हेही वाचा:

काजू-बदाम नाही... 'हे' आहे जगातील सर्वात महाग ड्रायफ्रुट! फक्त एक-दोन तुकडेही ठरतात फायदेशीर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?
मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
Pimpri Chinchwad Mahanagar Palika: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग

व्हिडीओ

Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Sanjay Raut Full PC : भाजपला ठाण्यात यावेळी शिंदेंचा पराभव करायचा आहे, राऊतांचा आरोप
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?
मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
कोल्हापुरात महायुतीचं जागावाटपाचं घोडं अजूनही अडलं; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या आघाडीशी घरोबा
Pimpri Chinchwad Mahanagar Palika: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची पहिली यादी उद्या येणार; राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक, अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा, घडामोडींना वेग
16 माजी नगरसेवक, तीन घरात 6 उमेदवार अन् 29 नवे चेहरे; हात सोडून बाण धरलेल्या शारंगधर देशमुखांविरोधातही उमेदवार ठरला! कोल्हापुरात काँग्रेसच्या 48 जणांच्या पहिल्या यादीत कोण कोण?
16 माजी नगरसेवक, तीन घरात 6 उमेदवार अन् 29 नवे चेहरे; हात सोडून बाण धरलेल्या शारंगधर देशमुखांविरोधातही उमेदवार ठरला! कोल्हापुरात काँग्रेसच्या 48 जणांच्या पहिल्या यादीत कोण कोण?
Parbhani Muncipal Corporation Election: परभणीत सेना-भाजप युतीचे त्रांगडे सुटणार, 65 जागांसाठी लढत; महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?
परभणीत सेना-भाजप युतीचे त्रांगडे सुटणार, 65 जागांसाठी लढत; महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?
Parbhani : ऐन निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांच्या मुलांना संधी; काँग्रेसच्या तुकाराम रेंगे यांच्या लेकाचा भाजपमध्ये, तर विजय वरपुडकर यांचे चिरंजीवाचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
ऐन निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांच्या मुलांना संधी; काँग्रेसच्या तुकाराम रेंगे यांच्या लेकाचा भाजपमध्ये, तर विजय वरपुडकर यांचे चिरंजीवाचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
आई एकवीरा देवीचे दागिने अन् रोकड हडपले; पुजाऱ्याचा अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर आरोप, कार्ला परिसरात मोठी खळबळ
आई एकवीरा देवीचे दागिने अन् रोकड हडपले; पुजाऱ्याचा अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर आरोप, कार्ला परिसरात मोठी खळबळ
Embed widget