एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 8 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. VIDEO: मंच्युरियन खाण्याचे शौकिन आहात? तर आधी 'हा' किळसवाणा व्हिडीओ पाहाच...

    Viral Video: कोबी मंच्युरियन बनवतानाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होतोय. यात कशा प्रकारे मंच्युरियन बनवलं जातं हे तुम्ही पाहू शकता. Read More

  2. VIDEO: समुद्रात अंघोळ करणं पडलं महागात; व्यक्तीच्या चेहऱ्यावर चिकटला 'ऑक्टोपस', सुटका करताना डॉक्टरांनाही नाकी नऊ

    Viral Video: ऑक्टोपसने या माणसाच्या चेहऱ्याला किती घट्टपणे त्याच्या तावडीत ओढलं आहे, हे व्हिडीओतून दिसून येतं. डॉक्टरांनाही हा ऑक्टोपस चेहऱ्यावरुन हटवण्यात मोठी मेहनत करावी लागली. Read More

  3. Indian Air Force Day : भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज, 91 व्या वर्धापन दिनी झेंड्याचं अनावरण

    Indian Air Force Day : आज हवाई दल स्थापना दिवशी नव्या ध्वजाचं (IAF New Flag) अनावरण करण्यात आलं आहे. आज भारतीय वायूदलाचा 91 वा स्थापना दिवस आहे. Read More

  4. Israel-Palestine conflict live: गाझापट्टीवर बाॅम्बवर्षाव, हमासनंतर आता हिजबुल्लाहने सुद्धा उत्तरी इस्त्रायलवर मोर्टार डागले; इस्त्रायलकडून प्रत्युत्तर

    Israel-Palestine conflict : हमास आणि इस्त्रायलमध्ये  घनघोर संघर्ष सुरु असतानाच आता उत्तरी इस्त्रायलमध्ये डोकेदुखी वाढली आहे. हमासप्रमाणेच लेबनाॅनमधील संघटना असलेल्या हेजबोल्लाहने मोर्टार डागले आहेत. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. India vs Australia : ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधील 27 वर्षांची 'ती' परंपरा टीम इंडिया आज खंडित करणार की नाही?

    टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup 2023) जिंकण्याच्या इराद्याने आज आपला श्रीगणेशा करत आहे. सलामीची लढत आज ऑस्ट्रेलियाशी (India vs Australia)  चेन्नईतील चेपाॅक मैदानावर होत आहे. Read More

  8. India vs pakistan Match Ticket : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं तिकिट मिळालं नाही? मग शून्य मिनिटात 'या' लिंकवर बुक करा! बीसीसीआयकडून तिकिट रिलीज

    सर्वाधिक रोमांचक मुकाबला भारत विरुद्ध पाकिस्तान अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र, या सामन्यासाठी अनेक तिकीटे विकली गेली आहेत. त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे. Read More

  9. Health Tips : पपईच्या पानांनी खरोखर डेंग्यू बरा होऊ शकतो का? नेमकं सत्य काय? जाणून घ्या

    Health Tips : डेंग्यूमध्ये पपईच्या पानांच्या फायद्यांबाबत सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात आले आहेत. Read More

  10. Business : कमी खर्चात व्यवसाय सुरु करा, भरघोस नफा मिळवा; 'या' व्यवसायतून साधा आर्थिक प्रगती

    असे अनेक व्यवसाय आहेत जे कमी खर्चात सुरू करता येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget