एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 7 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Petrol Pump Service: पेट्रोल पंपावर तुम्ही 'या' सुविधांचा घेऊ शकता मोफत लाभ; तुम्हाला याबद्दल माहितीये का?

    Petrol Pump Service: पेट्रोल पंपावर अशा काही सुविधा आहेत, ज्यांचा तुम्ही मोफत लाभ घेऊ शकता. पण अनेकांना याबद्दल माहित नसावं, तर आज अशाच काही सुविधांबद्दल जाणून घ्या... Read More

  2. ABP Majha Top 10, 7 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Rabindranath Tagore : रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल 'या' महत्वाच्या गोष्टी

    Rabindranath Tagore Birth Anniversary : आज रवींद्रनाथ टागोर यांची 162 वी जयंती आहे. Read More

  4. अमेरिकेत पुन्हा गोळीबार; टेक्सास येथील शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेक जण जखमी

    Texas Mall Shooting: टेक्सास येथे झालेल्या  गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Read More

  5. Chowk Trailer : जिवाभावाच्या, दोस्तीच्या दुनियेच्या 'चौक'चा ट्रेलर आऊट; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

    Chowk Movie : 'चौक' हा सिनेमा येत्या 19 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

    Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 3.33 कोटींची कमाई केली आहे. Read More

  7. Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब

    Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावलं आहे. Read More

  8. Neeraj Chopra : 'गोल्डन' बॉयची पुन्हा 'डायमंड' कामगिरी; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास

    Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग स्पर्धा (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More

  9. Health Tips : हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे 5 हेल्दी फूड्स खा, अनेक आजारही होतील दूर

    Foods For Healthy Heart : हृदय निरोगी ठेवण्यासाठी असे पदार्थ खावेत, ज्यामध्ये हेल्दी फॅट्स, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. Read More

  10. Go First पाठोपाठ आणखी एक एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर; प्रकरण नेमकं काय?

    Airline Crisis: गो फर्स्ट (Go First) एअरलाईन्सच्या संकटामुळे सध्या भारतीय विमान वाहतूक उद्योगासमोर गंभीर आव्हानं आहेत. अशातच आता या एपिसोडमध्ये आणखी एका एअरलाईन्सचं नाव जोडलं गेलं आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! विधीमंडळ परिसरात जल्लोषSantosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?Devendra Fadnavis Maharashtra CM : फडणवीसांची नेतेपदी निवड,सभागृहात काय काय घडलं? UNCUT VIDEODevendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
Embed widget