एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 7 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Amruta Fadnavis On Urfi Javed : "तिला सांगा"; उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया

    Amruta Fadnavis : 'आज मैंने मूड बना लिया है' या गाण्याच्या लॉंच दरम्यान अमृता फडणवीस यांनी उर्फी जावेद प्रकरणावर भाष्य केलं आहे. Read More

  2. Irrfan Khan : "इरफानच्या निधनानंतर 45 दिवस स्वत:ला कोंडून घेतलेलं एका खोलीत"; वडिलांच्या निधनानंतर मुलाची 'अशी' झालेली अवस्था

    Babil Khan : इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच बाबिल खानने स्वत:ला दीड महिना एका खोलीत कोंडून घेतलं होतं. Read More

  3. Covid19 in India : देशात 214 नवीन कोरोनाबाधित, BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण; ओमायक्रॉन आणि XBB चे रुग्ण किती?

    Coronavirus Cases in India : देशात सध्या ओमायक्रॉनच्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच आणि BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले आहेत. Read More

  4. Richest Pets in the World : 'हे' आहेत जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी, कोट्यवधींची संपत्ती, Top 5 श्रीमंत पाळीव प्राण्यांची यादी पाहा

    Richest Pets in the World : आजपर्यंत तुम्ही जगभरातील सर्वात श्रीमंत उद्योगपती किंवा सेलिब्रटीबद्दल ऐकल असेल, पण तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांबद्दल माहित आहे का? Read More

  5. Mumbai Crime : अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी, चार लाखांच्या घड्याळावर डल्ला

    Robbery At Kranti Redkar's House : अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी झाल्याचं नुकतंच उघडकीस आलं आहे. चार लाख रुपये किमतीचे मनगटी घड्याळ चोरी झाल्याची तक्रार तिने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. Read More

  6. Dhishkyaoon Movie : 'प्रेम नको, काळजावर वार नको' म्हणत 'ढिशक्यांव' चित्रपटाचा टिझर रिलीज; 10 फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

    Dhishkyaoon Marathi Movie : प्रथमेश परबचा 'ढिशक्यांव' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. Read More

  7. Sania Mirza Retirement: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा लवकरच होणार निवृत्त, दुबई चॅम्पियनशिपमध्ये खेळू शकते अखेरचा सामना

    Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच निवृत्त होणार असून दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ती कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळू शकते, अशीही माहिती समोर येत आहे. Read More

  8. Cristiano Ronaldo : सौदी अरेबियामध्ये गर्लफ्रेंडसोबत राहणार रोनाल्डो, 'हा' नियम मोडणार; शिक्षा होणार?

    Cristiano Ronaldo and Georgina Rodriguez : फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अल नासर (Al Nassr) क्लबसोबत करार केल्यानंतर गर्लफ्रेंडसोबत सौदी अरेबियामध्ये राहणार आहे. यावेळी तो सौदीतील नियम मोडणार आहे. Read More

  9. Health Tips : मनुका मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर की घातक? वाचा संपूर्ण माहिती

    Health Tips : हेल्थलाइनच्या मते, मधुमेहाचा त्रास असलेले लोक त्यांच्या आहारात मनुका समाविष्ट करू शकतात. मात्र, मनुक्याचे सेवन कमी प्रमाणात असावे. Read More

  10. Gold Rate Today : सोन्या-चांदीला झळाळी; दोन दिवसांत सोनं 500 रुपयांनी तर चांदी 800 रुपयांनी वधारली

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 55,820 रूपयांवर आला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget