एक्स्प्लोर

Richest Pets in the World : 'हे' आहेत जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी, कोट्यवधींची संपत्ती, Top 5 श्रीमंत पाळीव प्राण्यांची यादी पाहा

Richest Pets in the World : आजपर्यंत तुम्ही जगभरातील सर्वात श्रीमंत उद्योगपती किंवा सेलिब्रटीबद्दल ऐकल असेल, पण तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांबद्दल माहित आहे का?

Richest Pets in the World : जगभरातील अनेक लोक त्यांच्या अब्जावधींच्या संपत्तामुळे चर्चेत असतात. काही खेळाडू आणि सेलेब्रिटीही त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत येतात. पण तुम्ही कोट्यवधींचे मालक असलेल्या पाळीव प्राण्यांबद्दल (Richest Pets) ऐकलं आहे का? हो हे खरं आहे. या पाळीव प्राण्यांची संपत्ती सर्वसाधारण माणसांपेक्षाही अधिक आहे. यांची संपत्ती ऐकून तुम्हीही तोंडात बोट घालाल, एवढं मात्र नक्की. 

फक्त माणसेचं नाही तर, जगभरात अनेक प्राणी आहेत, जे अतिशय श्रीमंत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी कोणते आहेत आणि त्यांची संपत्ती जाणून घ्या.

Gunther VI Dog is World's Richest Pet : गंथर IV कुत्रा जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी

गंथर IV (Gunther VI) नावाचा कुत्रा जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी आहे. गंथर IV हा जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा आहे. गंथर IV या कुत्र्याची संपत्ती एकूण 500 दशलक्ष डॉलर ($500 Million) म्हणजे सुमारे 41,34,37,52,500 रुपये आहे. या कुत्र्याचा एक पर्सनल ट्रेनरही आहे. जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या यादीत गंथर IV पहिला आहे.

Nala Cat is Second Richest Pet : नाला मांजर दुसऱ्या क्रमांकावर 

नाला (Nala) नावाची मांजर जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. AllAboutCats.com या वेबसाईटनुसार, नाला जगातील सर्वात श्रीमंत मांजर आहे. नाला सोशल मीडियावरील जाहिरातींमधून पैसे कमावते. नाला सियामी पर्शियन मिक्स जातीची मांजर आहे. नाला या मांजरीची संपत्ती सुमारे 100 दशलक्ष डॉलर आहे. एवढेच नाही तर ही मांजरीचे 4.4 दशलक्ष फॉलोअर्स असून ही इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी मांजर आहे. नाला या मांजरीचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं आहे.

Olivia Benson Third Richest Pet : टेलर स्विफ्टची महागडी मांजर ऑलिव्हिया बेन्सन

टेलर स्विफ्टकडे तिची पाळीव मांजर ऑलिव्हिया 2014 पासून आहे. ऑलिव्हिया ही एक स्कॉटिश फोल्ड फेलाइन जातीची मांजर आहे.  ग्रॅमी पुरस्कार विजेती पॉपस्टार (Hollywood Singer) टेलर स्विफ्टची (Taylor Swift) मांजर ऑलिव्हिया बेन्सन (Olivia Benson) ही जगभरातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑलिव्हिया बेन्सन या मांजरीची संपत्ती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्टची मांजर ऑलिव्हिया 97 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 800 कोटीची मालकीण आहे. 

Oprah Winfrey Pet Dogs : सँडी, सनी, ल्यूक, लॉरेन आणि लॅला

सँडी, सनी, ल्यूक, लॉरेन आणि लॅला या कुत्र्यांच्या क्रमांक सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिकन टॉक शो होस्ट (American Talk Show Host) ओपेरा विन्फ्रेचे (Oprah Winfrey) हे पाळीव कुत्रे आहेत. ओप्रा विन्फ्रे हिच्या मृत्यूपत्रात 30 दशलक्ष डॉलर संपत्ती या कुत्र्यांच्या नावावर आहे. या संपत्तीसह हे कुत्रे जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.

Jiffpom : जिफपॉम

पोमेरेनियन कुत्रा जिफपॉम (Jiffpom) जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. जिफपॉमचे इंस्टाग्रामवर 9.5 दशलक्ष (9.5 Million) फॉलोअर्स आहेत. जिफपॉम एक इंटरनेट स्टार देखील आहे. जिफपोम या पाळीव कुत्र्याची सुमारे 25 दशलक्ष डॉलर एवढी मालमत्ता आहे.

पाहा फोटो : जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी कोणते आहेत? 

महत्त्वाच्या इतर बातम्या

Taylor Swift's Cat : कोट्यधीश मांजर, संपत्ती 800 कोटी; टेलर स्विफ्टची मांजर Olivia जगातील श्रीमंत प्राण्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.