एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 4 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Brazil: महिलेने 10 मिनिटांत दिला 6 बाळांना जन्म; एक बाळ तर आकाराने तळहाताएवढं लहान

    जगात एका पाठोपाठ एक खळबळजनक घटना घडत आहेत, असाच काहीसा प्रकार ब्राझिलमधून समोर आला आहे. Read More

  2. Jaipur: तरुणाने Money Heist स्टाईलमध्ये पाडला पैशांचा पाऊस; पैसे उचलायला लोकांची गर्दी, व्हिडीओ व्हायरल

    Jaipur Notes Blown In Air: व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जयपूरमधील शॉपिंग मॉलसमोरील आहे, ज्यात एक तरुण गाडीवर चढून नोटा हवेत उधळत आहे. Read More

  3. लॅण्ड फॉर जॉब घोटाळा प्रकरण : लालू-तेजस्वी, राबडी देवी यांच्यासह 6 आरोपींना जामीन

    Land For Jobs Scam: लॅण्ड फॉर जॉब म्हणजेच, जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळा. याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासह सहा जणांना जामीन मिळाला आहे. Read More

  4. Mohamed Muizzu : मालदीवचे नवे राष्ट्रपती चीन समर्थक, विजयानंतर पुन्हा 'इंडिया आऊट'चा नारा; भारताची डोकेदुखी वाढली

    Maldives President Mohammed Muizzu : मालदीवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू चीन समर्थक आहेत. विजयानंतर लगेचच त्यांनी चीनची पाठराखण करत भारताविरोधी वक्तव्य केलं आहे. Read More

  5. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  7. ICC World Cup 2023 : क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द

    ICC World Cup 2023 Opening Ceremony : मीडिया रिपोर्टनुसार, वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द (World Cup 2023) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. Read More

  8. Asian Games 2023 : मराठमोळ्या ओजस-ज्योतीचा सुवर्णभेद, मिश्र तिरंदाजी भारताला सुवर्णपदक

    Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत ओजस देवतळे आणि ज्योती यांच्या जोडीने भारताला 16 वं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. Read More

  9. Health Tips : तुम्हालाही रोज नाश्त्यात ओट्स खाण्याची सवय आहे? वाचा ओट्सचा आरोग्यावर होणारा परिणाम

    Health Tips : ओट्स हे सर्वसाधारणपणे आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जाते. पण ओट्स हे सर्व लोकांसाठी आरोग्यदायी आहेच असे नाही. Read More

  10. Cement Prices: नवीन घराचं स्वप्न महागलं! तीन महिन्यात सिमेंटच्या दरात मोठी वाढ, किती आणि का वाढल्या किंमती? 

    सध्या सिमेंटच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील तीन महिन्यांपासून सिमेंटच्या दरात वाढ सुरु आहे.   Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Embed widget