एक्स्प्लोर

ICC World Cup 2023 : क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द

ICC World Cup 2023 Opening Ceremony : मीडिया रिपोर्टनुसार, वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द (World Cup 2023) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ICC World Cup 2023 : क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी. वनडे विश्वचषकाचा (World Cup 2023) उद्घाटन सोहळा रद्द (Opening Ceremony) करण्यात आला आहे. भारतात रंगणाऱ्या विश्वचषकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा सोहळा रद्द करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आयसीसी (ICC) किंवा बीसीसीआय (BCCI) ने देखील याबाबत अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिलेलं नाही. उद्यापासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे विश्वचषकाला सुरुवात होत आहे.

वर्ल्ड कपचा उद्घाटन सोहळा रद्द

यापूर्वी, BCCI ने विश्वचषक सुरू अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium, Ahmedabad) वर भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केल्याची बातमी  समोर आली होती. 4 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार होता. भारतरत्न माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या हस्ते विश्वचषकाचं उद्घाटन पार पडणाक होतं. पण, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, हा उदघाटन सोहळा आता रद्द करण्यात आला आहे.

क्रिकेटप्रेमींच्या पदरी निराशा

सुत्रांच्या अहवालानुसार, वनडे विश्वचषक 2023 चा उद्घाटन सोहळा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रद्द केला आहे. 4 ऑक्टोबर रोजी ICC ODI क्रिकेट विश्वचषक 2023 चा उद्घाटन सोहळा पार पडणार होता. या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकार आणि संगीतकार यांच्या उपस्थिती राहणार होते. मात्र, आता हा उद्घाटन सोहळा रद्द झाल्याने क्रिकेट प्रेमींची विशेषत: भारतीयांची निराशा झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयने अद्याप यासंबंधित अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही.

वर्ल्ड कप उद्घटनाचा मेगा इव्हेंट रद्द

बीसीसीआयने भव्य उद्घाटन समारंभ आयोजित केला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 4 ऑक्टोबरला हा उद्घाटन सोहळा रंगणार होता, ज्यामध्ये रणवीर सिंह, अरिजित सिंह, तमन्ना भाटिया, श्रेया घोषाल आणि आशा भोसले यांच्या स्टार-स्टडेड लाईनअपसह फटाके आणि लेझरसह कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. आता मात्र, हा मेगा इव्हेंट रद्द करण्यात आला आहे. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद शमीचा मोठा निर्णय! कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, भावनिक पोस्ट करत चाहत्यांचे मानले आभार
मोहम्मद शमीचा मोठा निर्णय! कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, भावनिक पोस्ट करत चाहत्यांचे मानले आभार
वैभव सूर्यवंशीच्या शिरपेचात मानाचा तुरा, वयाच्या 15 व्या वर्षी टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती, BCA चा मोठा निर्णय 
वैभव सूर्यवंशीच्या शिरपेचात मानाचा तुरा, वयाच्या 15 व्या वर्षी टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती, BCA चा मोठा निर्णय 
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget