एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 4 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. अभिनेत्रीचं स्वप्न साकार! 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम प्रणाली राठोडची नवी कोरी गाडी

    Pranali Rathod New Car: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री प्रणाली राठोडने नुकतीच तिची नवी गाडी विकत घेतली आहे. तिने एसयुव्ही ब्रँडची गाडी विकत घेतली आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 June 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Indigo Flights: विमानाचे उड्डाण होताच अवघ्या वीस मिनिटांत झाले एमर्जन्सी लँडिंग, केंद्रीय मंत्र्यांसोबत आमदार देखील करत होते विमान प्रवास

    Indigo Flights Lands Back at Guwahati: इंडिगो एअरलाइन्सच्या एका विमानाचे काही तांत्रिक कारणास्तव इर्मजन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या विमानात आसामच्या दिब्रुगडचे आमदार देखील प्रवास करत होते. Read More

  4. Baby Ariha Case: आणि मुलीला हिरावून घेतले...पण तिच्यासाठी संसदेच्या खासदारांची एकजूट,नेमकं प्रकरणं काय?

    Baby Ariha Case: जर्मनीच्या फोस्टर केअर सेंटरमध्ये 2021 पासून राहणाऱ्या एका भारतीय मुलीसाठी देशातील वेगवेगळ्या पक्षातील खासदारांकडून एकजूट दाखवण्यात आली आहे. Read More

  5. Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

    Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात... Read More

  6. The Kerala Story : 'प्रपोगंडा चित्रपट...' ; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया

    अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले आहे. Read More

  7. Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची नवीन इनिंग, उत्कर्षा पवारसोबत लाईफ पार्टनरशीप सुरू

    Ruturaj Gaikwad Wedding: भारताचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड हा लग्नबंधनात अडकला आहे. आजच ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. Read More

  8. Novak Djokovic : काय सांगता... जोकोविचनं लावलंय Iron Manचं हार्ट? छातीवरचं छोटंसं डिव्हाईसच आहे त्याच्या यशाचं रहस्य

    Mysterious Device on Djokovic Chest : जगप्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविचच्या छातीवर Iron Man च्या हार्टप्रमाणे एक छोटं मशीन बसवलेलं असल्याचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More

  9. Black Neck Home Remedy : मानेच्या काळेपणामुळे तुम्हाला लाज वाटते का? या पाच प्रभावी घरगुती 'पेस्ट' लावा, समस्या क्षणात दूर होईल

    रोजच्या स्किन केअर रूटिनमध्ये मानेची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने मान काळी पडू शकते.  Read More

  10. Toor Dal Price : वाढत्या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा? डाळीच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल

    Toor and Urad Dal Price : तूर आणि उडीद डाळीच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक कडक पाऊल उचललं आहे, यामुळे ग्राहकांना फायदा होऊ शकतो. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Kard Wife Property : बीडच्या मांजरसुंबा इथे कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 22 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTop 80 at 8AM 22 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याDatta Bharne : तीन पक्ष एकत्र असल्याने मतमतांतर असतं, दत्ता भरणेंचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Bengaluru Crime: बंगळुरुच्या के आर मार्केटमध्ये धक्कादायक घटना, बसची वाट पाहणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक
बसची वाट पाहणाऱ्या महिलेला फसवून आडोशाला नेलं, अंधार सामूहिक अत्याचार, बंगळुरु हादरलं
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
Justice Krishna S Dixit on Constitution : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
Embed widget