एक्स्प्लोर

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटी-2 मध्ये होणार 'या' गायकाची एन्ट्री? चर्चेला उधाण

 Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीच्या सीझन 2 (Bigg Boss OTT 2) ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा शो जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये  कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत? जे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये एका गायकाची एन्ट्री होईल, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Milind Gawali: 'एक छोटीशी परी तुमच्या घरी येते आणि...'; लेकीच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळी यांची खास पोस्ट

Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांना आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्यांनी अनिरुद्ध ही भूमिका साकारली.  मिलिंद हे वेगवेगळ्या विषयांवर आधारित पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी  त्यांच्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Anupama : 'अनुपमा' रंजक वळणावर; काव्या वनराजला देणार गुडन्यूज!

Anupama Serial Latest Episode Spoiler : टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या 'अनुपमा' (Anupama) या मालिकेत दररोज नव-नविन ट्विस्ट येत आहेत. मालिकेत एकीकडे समर आणि डिंबल यांची लगीनघाई सुरू आहे. तर दुसरीकडे अनुपमा आणि अनुजमधील दुरावा कमी होत चालला आहे. पण तरीही पुन्हा नव्याने सुरुवात करण्यात अनुपमा आणि अनुज तयार नाहीत. त्यामुळे त्यांची लव्हस्टोरी अपूर्णच राहिली आहे. सध्या अनुपमा तिच्या लेकाच्या लग्नाची तयारी करताना दिसत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

The Kapil Sharma Show:  'द कपिल शर्मा शो' च्या मंचावर विनोदाचे चौकार अन् षटकार; क्रिकेटर ब्रेट ली आणि ख्रिस गेल लावणार हजेरी

Brett Lee And Chris Gayle In The Kapil Sharma Show:  छोट्या पडद्यावरील 'द कपिल शर्मा शो'मध्ये  (The Kapil Sharma Show)  दर आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. सध्या या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  क्रिकेटर ब्रेट ली (Brett Lee) आणि ख्रिस गेल (Chris Gayle) यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट; देशमुखांच्या घरात घुसून चोराचा इशावर जीवघेणा हल्ला

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. अरुंधती परदेशी गेल्यानंतर देशमुख कुटुंबियांना आता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता देशमुखांच्या घरात घुसून चोर इशावर जीवघेणा हल्ला करताना दिसणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget