एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 31 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Me Honar Superstar-Jallosh Juniorscha: साईशा साळवी सांभाळणार सुत्रसंचालनाची धुरा; 'मी होणार सुपरस्टा'मध्ये समृद्धी केळकरसोबत करणार धमाल

    साईशा साळवी (Saisha Salvi) ही ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या (Me Honar Superstar - Jallosh Juniorscha) मंचावर साईशा समृद्धी केळकरसोबत (Samruddhi Kelkar) सुत्रसंचालनाची धुरा संभाळणार आहे. Read More

  2. Marriage Horoscope February 2023: फेब्रुवारीमध्ये या 5 राशींच्या तरुण-तरुणीचे विवाहाचे योग! प्रेमात यश मिळेल

    Marriage Horoscope February 2023: फेब्रुवारी महिन्यात अनेक राशींचे विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या कोणत्या राशींसाठी हा महिना खूप चांगला जाणार आहे? Read More

  3. Snowfall : जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; राष्ट्रीय महामार्ग बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणेही रद्द

    Srinagar Airport : काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्रीय महामार्गदेखील बंद झाले आहेत. Read More

  4. Pakistan Blast: पाकिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट; 88 जणांचा मृत्यू तर 150 हून अधिक जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

    Pakistan Mosque Blast : पेशावरमध्ये (Peshawar) सोमवारी नमाज पठणाच्या वेळीच मशिदीमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 88 जणांना आपला जीव गमावला आहे. Read More

  5. Pathaan Box office Collection: बॉक्स ऑफिसवर पठाणचा जलवा; जाणून घ्या पाचव्या दिवसाचं कलेक्शन

    पठाण (Pathaan) हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. जाणून घेऊयात या चित्रपटाचं पाचव्या दिवसाचं कलेक्शन... Read More

  6. Dhishkyaoon Official Trailer: 'ढिशक्यांव'चा ट्रेलर रिलीज; प्रथमेश परब,संदीप पाठक प्रमुख भूमिकेत

    'ढिशक्यांव' (Dhishkyaoon) चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. प्रथमेश परब आणि लातूरच्या अहेमद देशमुखने यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. Read More

  7. Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्ड कपमधील पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचा राजीनामा, नेमकं कारण काय?

    Graham Reid Resigned : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलेलं नाही. त्यानंतर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी राजीनामा दिला आहे. Read More

  8. Hockey WC 2023 Winner : जर्मनी हॉकी विश्वचषक 2023 चा विजेता, पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमला 5-4 ने दिली मात

    Germany Win Hockey World Cup 2023 : भारतीय भूमीत पार पडलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत जर्मनीनं अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 च्या फरकाने बेल्जियमला मात देत जेतेपद पटकावलं आहे. Read More

  9. Health Tips : 'या' 5 गोष्टी शिळ्या खाणे टाळा; शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात

    Health Tips : काही खाद्यपदार्थ असे असतात की ते पुन्हा गरम करून खाल्ले जातात. ते गरम केल्यावर खायला छान लागतात, पण यातील अनेक हानिकारक संयुगे बाहेर पडतात. Read More

  10. Petrol Diesel Price: बजेटपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर बदलणार? जाणून घ्या आजच्या किमती

    Petrol Diesel Price: देशातील सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे या किमती निश्चित केल्या जातात. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget