ABP Majha Top 10, 31 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 31 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 31 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Super Blue Moon: खूप दिवसांनी आकाशात दिसला सुपर ब्लू मून; पाहा चंद्राची मनमोहक दृश्यं
Super Blue Moon Image: देशाच्या अनेक भागातून आज सुपर ब्लू मूनची छायाचित्रं समोर आली आहेत. या दुर्मिळ दृश्यांत चंद्र अतिशय तेजस्वी दिसत आहे. Read More
Pew Research Center : 80 टक्के भारतीयांचा पंतप्रधान मोदींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन : सर्वेक्षण
Pew Research Center : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि प्रभावाबाबत प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल नुकताच जारी करण्यात आला आहे. दहापैकी आठ म्हणजेच 80 टक्के भारतीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे Read More
China New Standard Map: ड्रॅगनची नवी कुरापत; चीनकडून नवा नकाशा जारी, अरुणाचल प्रदेश अक्साई चीनचाच भाग असल्याचा दावा
India China Border Dispute: चिनी ड्रॅगनची नवी कुरापत समोर आली आहे. चीननं नवा नकाशा जारी करत अरुणाचल प्रदेश अक्साई चीनचाच भाग असल्याचा दावा केला आहे. Read More
Nikhil Kamath : कोण आहे निखिल कामथ? बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीबरोबर नेमकं कनेक्शन काय? वाचा सविस्तर
Nikhil Kamath : निखिल कामथ हा मूळचा कोकणी ब्राह्मण कुटुंबातील असून त्याचा जन्म कर्नाटकात 5 सप्टेंबर 1985 रोजी झाला. Read More
Akshay Kumar : अक्षय कुमारने हटके स्टाईलमध्ये घेतली चाहत्यांची भेट, व्हिडीओ व्हायरल
अक्षय कुमारचा व्हिडीओ एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. तो त्याच्या अगदी हटक्या अंदाजात दिसत आहे. त्याच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. Read More
"तो पाकिस्तानी खेळाडू जिंकला असता तरीही..."; नीरज चोप्राच्या आईचं अरशद नदीमबाबत स्पष्ट उत्तर
नीरजनं सुवर्णकामगिरी केल्यानंतर संपूर्ण देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अशातच नीरजच्या आई-वडिलांनीही त्याच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. Read More
National Sports Day 2023 : आज 'राष्ट्रीय क्रीडा दिन'; हॉकीच्या जादूगाराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस
National Sports Day 2023 : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरी करण्यात येते. Read More
National Nutrition Week 2023 : 'राष्ट्रीय पोषण सप्ताह' नेमका का साजरा केला जातो? वाचा यामागचा इतिहास आणि महत्त्व
National Nutrition Week 2023 : दरवर्षी सप्टेंबरचा पहिला आठवडा भारतात राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. Read More
हिंडनबर्ग 2.0: अदानी पुन्हा अडचणीत? स्वत:चेच शेअर्स खरेदी केल्याचा आरोप; अदानी समूह म्हणतोय...
OCCRP Report on Adani: अदानी समुहाच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एका नव्या अहवालात असं म्हटलं आहे की, अदानी कुटुंबातीलच भागीदारांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी 'अपारदर्शक' फंडांचा वापर केला आहे. Read More