एक्स्प्लोर

Nikhil Kamath : कोण आहे निखिल कामथ? बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीबरोबर नेमकं कनेक्शन काय? वाचा सविस्तर

Nikhil Kamath : निखिल कामथ हा मूळचा कोकणी ब्राह्मण कुटुंबातील असून त्याचा जन्म कर्नाटकात 5 सप्टेंबर 1985 रोजी झाला.

Nikhil Kamath : बॉलिवूड आणि उद्योजकांचं नातं तसं फार जुनं आहे. सध्या हेच कनेक्शन असणारं नातं सगळीकडे चर्चेत आहे. तो म्हणजे तरूण उद्योजक निखिल कामथ आणि बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती. निखिल कामथ हा तरुण उद्योजक बॉलीवूडशी असलेल्या त्याच्या संपर्कामुळे चर्चेत असतो. याआधी निखिल मिस वर्ल्ड 2017 आणि लोकप्रिय अभिनेत्री मानुषी छिल्लरला डेट करत होता. मात्र, नुकतेच निखिलने मानुषीबरोबरच्या नात्याला पूर्णविराम दिला आहे. इंस्टाग्रामवरदेखील या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे. तर, मिळालेल्या माहितीनुसार, निखिल कामथ सध्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला डेट करत आहे अशा चर्चांना उधाण आलं आहे. पण, त्याआधी निखिल कामथ नेमका कोम आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

निखिल कामथचे कुटुंब आणि शालेय शिक्षण

निखिल कामथ हा मूळचा कोकणी ब्राह्मण कुटुंबातील असून त्याचा जन्म कर्नाटकात 5 सप्टेंबर 1985 रोजी झाला. अभ्यासात रस नसल्यामुळे दहावी पूर्ण होण्यापूर्वीच निखिलने  शाळा सोडली. निखिलने महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले नाही. त्यामुळे त्याच्याकडे कोणतीही औपचारिक पदवी नाही. निखिलला नेहमीच बिझनेसमॅन व्हायचे होते. केवळ 14 वर्षांचा असताना निखिलने मोबाईल फोनच्या क्षेत्रात आपले करिअर सुरू केले. निखिलचा भाऊ नितीन कामथ हा देखील बिझनेसमॅन असून तो निखिलच्या व्यवसायात भागीदार आहे. 

कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्यापासून ते बिझनेसमॅन पर्यंतचा प्रवास

विशेष म्हणजे शाळा सोडल्यानंतर निखिल कामथने एका कॉल सेंटरमध्ये मासिक 8000 रूपयांमध्ये नोकरी केली. कॉल सेंटरमध्ये काम करण्याबरोबरच इक्विटी ट्रेडिंगमध्ये गुंतण्यास सुरुवात केली. नंतर 2006 मध्ये कामथने सब ब्रोकर म्हणून करिअरला सुरुवात केली. नंतर त्यांनी त्यांचे भाऊ नितीन कामथ यांच्या सहकार्याने कामथ अँड असोसिएट्स नावाची वैयक्तिक ब्रोकरेज फर्म सुरू केली.

झिरोधा, ट्रू बीकन आणि गृह यांची स्थापना

कामथ बंधू लवकरच सामर्थ्य वाढले आणि झेरोधा नावाची एक नवीन फर्म, जी स्टॉक, कमोडिटीज आणि चलन यांच्यातील व्यवहारांसाठी ब्रोकरेज सेवा हाताळते. झिरोधाच्या प्रचंड यशानंतर, निखिल कामथने त्याच्या भावासोबत ट्रू बीकन नावाच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीची सह-स्थापना केली. ही फर्म अल्ट्रा-नेट-वर्थ व्यक्तिमत्त्वांना भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करण्यास मदत करते. 2021 मध्ये, कामथ यांनी अभिजीत पै यांच्याशी हातमिळवणी केली आणि गृहस नावाची रिअल इस्टेट गुंतवणूक आणि प्रो-टेक कंपनीची सह-स्थापना केली. 

निखिल कामथची संपत्ती

सरध्या मिळालेल्या अपडेटनुसार, 36 वर्षीय अब्जाधीश निखिल कामथची एकूण संपत्ती 9000 कोटी रूपये इतकी आहे. त्यांची ब्रोकरेज कंपनी झेरोधाने वार्षिक 2000 कोटींहून अधिक नफा नफा नोंदवला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Vicky Kaushal Song Kanhaiya Twitter Pe Aaja: विकी कौशलचं 'कन्हैया ट्विटर पे आजा' गाणं ऐकल्यानंतर भडकले नेटकरी; म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget