एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 30 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दुसरा झटका, दुसरं वेळापत्रकही फेटाळलं, आता 31 डिसेंबरची मुदत!

    MLA Disqualification Case : सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांचं वेळापत्रक दुसऱ्यांदा फेटाळत 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. Read More

  2. भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? जाणून घ्या काय सांगतो कायदा

    नुकताच भारतात वाघ-बकरी ग्रुपचे मालक पराग देसाई यांचा भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. अशा परिस्थितीत याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर याबद्दल कायदा नेमकं काय सांगतो? हे पाहूया. Read More

  3. Bharat on Google Maps : गुगल मॅपवर देशाचं नाव बदललं, सर्चवर तिरंग्यासोबत दिसतं 'भारत'!

    Bharat on Google Maps : आता गुगल मॅपमध्ये युजर्सना भारत किंवा इंडिया टाइप करून देशाचा अधिकृत नकाशा पाहण्याचा पर्याय आहे. Read More

  4. Mysterious Ball : दुसऱ्या ग्रहावरून आली आहे 'ही' रहस्यमयी वस्तू? समुद्र किनाऱ्यावर सापडली विचित्र गोष्ट; यामागचं गूढ काय?

    Ball Washes Out on Beach : ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनाऱ्यावर एक रहस्यमयी वस्तू सापडली असून सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगली आहे. Read More

  5. Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

    Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More

  6. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  7. India Vs England Match Records in World Cup: तेव्हा नेहराजीनं तोफ डागली, यावेळी शमी-बुमराहनं थेट मिसाईल डागल्या अन् इंग्रज होरपळून निघाले; 20 वर्षांच्या विजयातील 20 पराक्रम!

    India Vs England Match Records in World Cup: भारताचा इंग्लंडवरचा हा सर्वात मोठा विजय आहे. असे अनेक विक्रम या सामन्यात झाले आहेत. यातील बहुतांश इंग्लंडसाठी लज्जास्पद आहेत.  Read More

  8. Mohammed Shami : मोहम्मद शमी बाॅल नाही एकेक 'तोफगोळा' फेकतोय! वर्ल्डकपमध्ये फक्त 13 सामन्यात 40 बळी अन् विक्रमांचा 'हिमालय'

    ज्या न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया हबकून होती, त्याच न्यूझीलंडला पाच विकेट घेत शमीने पाणी पाजले आणि त्याने बाकड्यावरचा राग बाहेर काढला. त्याच रागाचा आणि प्रतिभेचा दुसरा अंक आज पाहायला मिळाला. Read More

  9. Kitchen Tips : हिवाळ्यात हेल्दी आणि निरोगी राहायचंय? तर, लाल शिमला मिरची आणि रताळ्यापासून बनवलेले 'हे' सूप प्या

    Kitchen Tips : ज्या लोकांना हिरव्या भाज्या खायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी व्हेजिटेबल सूप हा एक चांगला पर्याय आहे. Read More

  10. Bank Holidays : नोव्हेंबर महिन्यात अर्धा महिना बँका बंद, 15 दिवस सुट्टी; बँकेच्या सुट्ट्यांची यादी पाहा

    Bank Holidays In November : नोव्हेंबर महिन्यामध्ये 15 दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे बँकांची काम करण्याआधी बँकेच्या सुट्ट्यांची यादी पाहा. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget