एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Video: शिक्षकाच्या 'पतली कमरिया' या भोजपुरी गाण्यावरील डान्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ, नेटकरी म्हणाले, 'मेरा देश बदल रहा है'

    Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये शिक्षक भोजपरी गाणे 'पतली कमरीया मोरी'  या गाण्यावर शाळेच्या वर्गामध्ये  शिक्षक  ठुमके लावताना दिसत आहे. Read More

  2. Viral Video : रेल्वेचालकाला झाली मासे खाण्याची इच्छा! मध्येच ट्रेन थांबवून केला 'हा' कारनामा! नेटकरीही आश्चर्यचकित

    Viral Video : रेल्वे चालकाचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. जो पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत Read More

  3. PM Modi Mother Health Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

    PM Modi Mother Health Update : पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबा यांची भेटही घेतली होती Read More

  4. Kosovo Serbia Conflict : नवीन वर्षात नाटो आणि रशियामध्ये थेट संघर्षाची शक्यता, कोसोवो-सर्बियामध्ये युद्ध होणार?

    Kosovo Serbia Conflict : सर्बिया आणि कोसोवो यांच्यातील अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या संघर्षाचं रुपांतर युद्धात होण्याची चिन्ह आहेत. असं झाल्यास रशिया आणि नाटो देश आमनेसामने येतील. Read More

  5. सुशांत सिंहची आत्महत्या नाही हत्याच? अडीच वर्षानंतर रुग्णालयातील मॉर्चरीमधील कर्मचाऱ्याचा धक्कादायक दावा

    Sushant Singh Rajput Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाला अडीच वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र, सुशांतच्या मृत्यूचं कोड अद्याप उलगडलेलं नाहीच. Read More

  6. Ved Marathi Movie : जिनिलियाला रितेशच्या 'या' गोष्टीचं वेड; एबीपी माझाशी बोलताना स्पष्टच सांगितलं...

    Ved Marathi Movie : 'वेड' चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलिया देशमुख या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. Read More

  7. Ziva Dhoni: Like Father, Like Daughter... धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; फोटो व्हायरल

    महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) पत्नी साक्षी धोनीनं एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये झिवा धोनीनं (Ziva Dhoni) अर्जेंटिनाची जर्सी परिधान केलेली दिसत आहे.  Read More

  8. Year Ender 2022 : विराटच्या परतलेल्या फॉर्मपासून ते मेस्सीच्या साकार झालेल्या स्वप्नापर्यंत, 2022 मध्ये क्रीडा विश्वात काय-काय घडलं?

    Sport Year Ender 2022 : यंदाचं वर्ष अर्थात 2022 क्रीडाविश्वासाठी फारच घडामोडींचं होतं. वर्षांच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत मोठमोठ्या इव्हेंट पार पडल्या. यामध्ये भारतीय खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली. Read More

  9. Screen Time For Kids : मुलांसाठी मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्हीचा एकूण स्क्रीन टाईम किती हवा? एका अभ्यासातून माहिती समोर

    Screen Time For Kids : मुलांना जास्त वेळ कोणत्याही प्रकारच्या स्क्रीनसमोर राहू देऊ नका. त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्वाचे आहे Read More

  10. Gold Silver Rates Today : सोन्याच्या किंमतीत आज 200 रुपयांनी वाढ, तर चांदीचे भाव स्थिर, जाणून घ्या

    Gold Silver rates 28 December : सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतींमध्ये 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदी स्थिर आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या किंमती  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget