एक्स्प्लोर

Gold Silver Rates Today : सोन्याच्या किंमतीत आज 200 रुपयांनी वाढ, तर चांदीचे भाव स्थिर, जाणून घ्या

Gold Silver rates 28 December : सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतींमध्ये 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदी स्थिर आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या किंमती 

Gold Silver rates 28 December : ऐन लग्नसराईच्या काळात तसेच भारतात गेल्या एक महिन्यापासून सोन्याच्या दरात (Gold Rate Today) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. इंडियन बुलियन्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असून याच्या किंमतीत तब्बल 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर कालच्या तुलनेत चांदी स्थिर (Silver Rate Today) आहे.

आज सोने - चांदीचा भाव काय?

इंडियन बुलियन्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, आज सोने-चांदीची किंमत पाहता 22 कॅरेटसाठी सोन्याची किंमत 50,300 रुपये प्रति तोळा आहे. तर 24 कॅरेटसाठी सोन्याची आजची किंमत अंदाजे 54,860 रुपये प्रती तोळा नोंदवण्यात आली आहे. तर चांदीच्या किंमती आज अंदाजे 72,300 रुपये प्रती किलो आहेत. 

कालच्या तुलनेत आज 200 रुपयांनी वाढ

काल 22 कॅरेट अंदाजे 50100 रुपये प्रती तोळा नोंदवण्यात आली होती. यात आज 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरेटसाठी सोन्याची किंमत काल 54,630 रुपये प्रती तोळा होती. आज त्यात 230 रुपयांची वाढ झाली आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या तसेच चांदीच्या किंमतींचा कल नरमाईचा होता. तर सोमवारी बाजार बंद होताना सोन्याच्या किंमतींमध्ये 90 रुपयांची घट झाली. तर चांदीच्या किंमतीत मात्र फारसा बदल झालेला दिसला नाही.

शहर 22 कॅरेट (रु.प्रती तोळा) 24 कॅरेट (रु.प्रती तोळा) चांदी (रु.प्रती किलो)

मुंबई        50150                       54710                    72300

पुणे          50150                       54710                    72300

नवी दिल्ली 50300                      54860                    72300

चेन्नई         51050                      55690                    74600

कोलकाता  50150                      54710                    72300

हैदराबाद   50100                      54710                    74600

केरळ       50150                       54710                   74600

बडोदा      50200                       54760                   72300

अहमदाबाद 50200                     54760                   74600

सोनं खरेदी करण्यापूर्वी 'अशी' तपासा सोन्याची शुद्धता (Check Gold Purity) 

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget