एक्स्प्लोर

Ziva Dhoni: Like Father, Like Daughter... धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; फोटो व्हायरल

महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) पत्नी साक्षी धोनीनं एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये झिवा धोनीनं (Ziva Dhoni) अर्जेंटिनाची जर्सी परिधान केलेली दिसत आहे. 

Ziva Dhoni: फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) मध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला. अर्जेंटिनाची (Argentina) टीम वर्ल्ड चॅम्पियन ठरली तर लियोनेल मेस्सी  (Lionel Messi) या खेळाडूनं या मॅचमध्ये केलेल्या कामगिरीनं अनेकांची मनं जिंकली. जगभरातील मेस्सीच्या चाहत्यांनी अर्जेंटिनाच्या विजयाचा जल्लोष केला. भारतात देखील अनेक फुटबॉल प्रेमी अर्जेंटिनाच्या विजयानं खुश झाले. नुकताच क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) पत्नी साक्षी धोनीनं एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. साक्षीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये एमएस धोनी आणि साक्षीची मुलगी झिवानं (Ziva Dhoni) अर्जेंटिनाची जर्सी परिधान केलेली दिसत आहे. 

साक्षीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, लियोनेल मेस्सीनं ज्या जर्सीवर साइन केली आहे, ती जर्सी झिवा पाहात आहेत. त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये झिवानं ती जर्सी परिधान केलेली दिसत आहे. झिवाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन देखील हा फोटो शेअर करण्यात आला आहे. 'लाइक फादर, लाइक डॉटर' असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. झिवाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. एक हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी झिवाच्या या फोटोला कमेंट केली आहे. तर अनेकांनी या फोटोला लाइक केलं आहे. 

एमएस धोनी देखील आहे फुटबॉलप्रेमी
महेंद्र सिंह धोनी हा फुटबॉलप्रेमी आहे. धोनी हा शाळेत शिकत असताना फुटबॉल खेळत होता. त्यामुळेच झिवानं तिच्या फोटोला 'लाइक फादर, लाइक डॉटर'असं कॅप्शन दिले असेल. 

पाहा फोटो

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Singh (@sakshisingh_r)

 झिवा सोशल मीडियावर सक्रिय असते. झिवाला 1.9 मिलियन फॉलोवर्स आहेत. झिवा ही तिच्या आई-वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

In Pics : विश्वचषक विजयाच्या स्वप्नपूर्तीनंतर ट्रॉफी कुशीत घेऊन झोपला मेस्सी, इन्स्टावर शेअर केले खास फोटो

 

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Embed widget