ABP Majha Top 10, 27 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Rakhi Sawant : 'ड्रामाक्वीन' राखी सावंतचं मोठं पाऊल; दुबईत सुरु केली अभिनयाची कार्यशाळा
Rakhi Sawant : आदिल खानला तुरुंगाचा रस्ता दाखवल्यानंतर राखीने दुबईत अभिनयाची कार्यशाळा सुरू केली आहे. Read More
Bank Holidays in March 2023 : मार्च महिन्यात 12 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा
Bank Holidays in March 2023 : मार्च महिन्यात 12 दिवस बॅंका बंद (March Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. Read More
दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना अटक का झाली? वेगवेगळ्या कारणांमुळे जेलमध्ये जाणारे आपचे पाचवे मंत्री
Manish Sisodia News : दिल्ली, पंजाब जिंकून राष्ट्रीय महत्वकांक्षा वाढत चाललेल्या आपभोवती कारवाईचा ससेमिराही वाढत चालला आहे Read More
भारतीय अब्जाधीशांना भारत नको! अनेकांनी सोडलं नागरिकत्व, 'या' देशात स्थायिक झाले
Indian Billionaires : परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2022 मध्ये 2 लाख 25 हजार भारतीयांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आहे. 2011 ते 2022 पर्यंत नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. Read More
Kalaawati : संजय जाधवची मोठी घोषणा; 'कलावती' सिनेमात अमृता खानविलकरसोबत झळकणार 'हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने
Kalaawati : संजय जाधवचा 'कलावती' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Oscar 2023 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राम चरण थिरकणार 'RRR' सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्यावर; लवकरच पार पडणार 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा
RRR : एसएस. राजामौलीचा 'आरआरआर' हा सिनेमा सध्या वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारतो आहे. Read More
Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More
Pro Chess League : भारताच्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला नमवलं!
Pro Chess League : 'इंडियन योगीज'कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला. Read More
Yoga Tips : उंची वाढवायचीय? नियमित करा 'ही' योगासनं, ठरतील फायदेशीर
Yoga Tips to Increase Height : नैसर्गिकरित्या उंची वाढवण्यासाठी तुम्ही योगासनांची मदत घेऊ शकता. नियमित योग केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल. Read More
Share Market Opening : शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, सेन्सेक्स 59400 च्या खाली, निफ्टीचीही घसरण
Share Market Opening : शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह व्यवहार करत आहेत. Read More