एक्स्प्लोर

Share Market Opening : शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, सेन्सेक्स 59400 च्या खाली, निफ्टीचीही घसरण

Share Market Opening : शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह व्यवहार करत आहेत.

Share Market Opening Bell : आज (27 फेब्रुवारी) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची (Stock Market) घसरणीसह सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह व्यवहार करत असल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात चढ-उतार कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील संमिश्र परिस्थितीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. सेन्सेक्स 59400 च्या खाली घसरला शिवाय निफ्टीही घसरण व्यवहार करत आहे. शेअर बाजारात आज सुरुवातीच्या सत्रात व्यवहार मंदावलेले दिसत आहेत. यामुळे जवळपास सर्व प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत.

आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह

शेअर बाजाराच्या आजच्या सुरुवातीच्या सत्रात बीएसईचा (BSE) 30 शेअर्सचा निर्देशांक 132.62 अंकांनी म्हणजेच 0.22 टक्क्यांनी घसरून 59,331.31 वर उघडला. याशिवाय, एनएसई (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 37.20 अंकांच्या म्हणजेच 0.21 टक्क्यांच्या घसरणीसह 17,428.60 वर उघडला आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती काय?

सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी केवळ 12 शेअर्सच्या व्यवहारात तेजी दिसून येत आहे आणि 18 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. यासोबत, निफ्टीच्या 50 शेअर्स 11 शेअर्स तेजीत आहेत आणि 38  शेअर्समध्ये घसरण झाली आहे. एक स्टॉक कायम स्थितीत आहे.

निर्देशांकाची स्थिती काय?

आज निफ्टीचा बँक इंडेक्स, फायनान्शिअल सर्व्हिसेस, पीएसयू बँक, प्रायव्हेट बँक आणि रिअॅल्टी इंडेक्स शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. या क्षेत्रांमध्ये चांगल्या ताकदीने व्यवसाय केला जात आहे.

आज कोणते शेअर्स तेजीत?

आज शेअर बाजारात AniPC, आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), नेस्ले (Nestle), ॲक्सिस बँक (Axis Bank), भारतीय स्टेट बँक (SBI), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), एशियन पेंट्स (Asian Paints), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयटीसी (ITC), बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रीड हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.

कोणते शेअर्स गडगडले?

अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, सन फार्मा, एम अँड एम, इंडसइंड बँक, एचयूएल, बजाज फायनान्स, एल अँड टी, मारुती, टीसीएस, टाटा स्टील, विप्रो, एचसीएल टेक, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा आणि इन्फोसिस हे शेअर्स आज घसरले आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget