एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 26 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Fitness Tips : अचानक जिम सोडल्यास आरोग्यावर होतात 'हे' परिणाम? नुकसान टाळण्यासाठी 'हे' उपाय करा

    Fitness Tips : जर तुम्ही बराच वेळ वर्कआउट करत असाल आणि अचानक काही कारणास्तव थांबावे लागले तर त्याचा शरीरावर खूप परिणाम होतो. Read More

  2. ABP Majha Top 10, 26 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होणार, नव्या सरकारच्या स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित

    नितीशकुमार यांनी एनडीएसोबत जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे. Read More

  4. Gold Mine Collapse : मालीमध्ये सोन्याच्या खाणीत दुर्घटना, 70 जणांचा मृत्यू

    माली (Mali gold mine) येथे गेल्या आठवड्यात सोन्याच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेत (gold mine collapsed in Mali) किमान 70 लोकांना आपला जीव गमावला आहे. Read More

  5. Kriti Sanon : अभिनेत्री कृती सेनेनला UAE ने दिला 'गोल्डन व्हिजा', या visa चे फायदे काय?

    Kriti Sanon : नॅशनल अवॉर्ड विजेत्या अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) हिला UAE ने गोल्डन व्हिजा (Golden Visa) दिला आहे. यापूर्वीही बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना हा व्हिजा मिळाला होता. या यादीत आता कृती सेननचाही समावेश झाला आहे. Read More

  6. Jina haram Kar Diya : विद्युत जामवालच्या अॅक्शन सिनेमात नोराच्या डान्सचा तडका; नोरा फतेहीचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

    Jina haram Kar Diya : अभिनेत्री नोरा फतेहीचे (Nora Fatehi)'जीना हराम कर दिया' हे गाणे देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. विद्युत जामवाल (Vidyut Jammwal)आणि नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) क्रॅक या सिनेमातील दुसऱ्या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. Read More

  7. Rohan Bopanna: 44 वर्षांच्या टेनिस स्टारनं रचला इतिहास, रोहन बोपन्नाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक

    Rohan Bopanna: 44 वर्षांच्या रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन यांनी क्वॉर्टरफायनलचा सामना 6-4, 7-6 (7-5) नं जिंकत सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. Read More

  8. ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’च्या यादीत सात खेळांचा पुन्हा समावेश करा - अजित पवार

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशामुळे गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग, इक्वेस्टेरियन खेळांचा ‘शिवछत्रपती’ यादीत पुन्हा समावेश Read More

  9. Skin Care Tips : ऑक्सिजन फेशियल म्हणजे काय? त्वचेसाठी किती फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचं मत

    Skin Care Tips : चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी लोक अनेक प्रकारचे फेस पॅक वापरतात. तरीही काही लोकांना अपेक्षित रिझल्ट दिसत नाहीत. Read More

  10. जगातील सर्वात 10 श्रीमंत देश कोणते? भारत कितव्या स्थानी?

    Richest countries : जगातील अनेक श्रीमंत देश हे जगातील सर्वात लहान देश आहेत. महामारी आणि आर्थिक मंदीचा या देशांच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम झालेला नाही. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Embed widget