एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Diwali 2022 : असे जीवघेणे स्टंट करु नका! तोंडातील सिगरेटवर रॉकेट पेटवण्याचा प्रयत्न, पुढे जे झालं ते तुम्हीच पाहा

    Man Light Rocket From Cigarette : दिवाळीचे रॉकेट पेटवण्यासाठी हा व्यक्ती माचिसची पेटी किंवा अगरबत्ती नाही तर, चक्क तोंडातल्या सिगरेटचा वापर करताना दिसत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 25 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Kerala: नऊ विद्यापीठांतील कुलगुरुंना हायकोर्टाचा दिलासा, अंतिम आदेश येईपर्यंत कुलगुरु पदावर कायम

    Kerala High Court: राज्यपालांकडून देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसवर ते अंतिम आदेश देईपर्यंत ते त्यांच्या पदावर कायम राहतील, असं केरळ हायकोर्टानं म्हटलं आहे. Read More

  4. Rishi Sunak : कॉलेजमधल्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर, बंगळूरूमध्ये लग्नगाठ, ऋषी सुनक यांची फिल्मी लव्हस्टोरी

    Britain New Prime Minister : भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि अक्षता मूर्ती (Akshata Murty) यांची लव्हस्टोरीही अगदी फिल्मी स्टाईल आहे. Read More

  5. The Ghost OTT Release: अभिनेते नागार्जुन यांचा 'द घोस्ट' ओटीटीवर होणार रिलीज; 'या' प्लॅटफॉर्मवरुन येणार प्रेक्षकांच्या भेटीस

    नागार्जुन (Akkineni Nagarjuna) यांचा द घोस्ट (The Ghost) हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Read More

  6. Drishyam 2 : अजय देवगणच्या 'दृश्यम 2' वर निर्मात्यांनी दिली बंपर ऑफर; प्रेक्षकांना खास दिवाळी भेट

    Drishyam 2 Diwali Offer : देशभरात दिवाळीचा सण सुरु आहे. अशातच 'दृश्यम 2' च्या निर्मात्यांनी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी सांगितली आहे. Read More

  7. Serena Williams Retirement : टेनिसक्वीन सेरेना विल्यम्सने निवृत्तींच्या अफवांवर लावला पूर्णविराम, म्हणाली...

    Serena Williams : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरकित्येक काळ वर्चस्व गाजवणारी  सेरेना विल्यम्सच्या (Serena Williams) निवृत्तीच्या चर्चा मागील बऱ्याच काळापासून येत होत्या... Read More

  8. IND vs PAK: काय म्हणता? भारत-पाक विश्वचषकात पुन्हा भिडणार! पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटरचा दावा 

    भारत आणि पाकिस्तान यांच्यात अतिशय रोमांचक सामना खेळला गेला जो शेवटच्या चेंडूवर भारतानं जिंकला. या सामन्याची चर्चा जगभरात झाली अन् अजूनही होतेय. Read More

  9. Solar Eclipse : सुरक्षितपणे सूर्यग्रहण कसे पाहावे? 'अशी' घ्या काळजी

    Surya Grahan 2022: आजचे खंडग्रास सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता साधा विज्ञानाचा प्रयोग करून  घरच्याघरी, किंवा विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्मातून पाहावे. Read More

  10. Share Market Opening Bell: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्सने ओलांडला 60 हजार अंकांचा टप्पा

    Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात तेजीसह झाली. सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. आज बाजारात अस्थिरता दिसू शकते. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Allu Arjun Gets Bail : अटक... कोठडी... जामीन...; अल्लू अर्जुनला न्यायालयाचा दिलासाZero Hour Sharad Pawar Ajit Pawar : पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार? भाजपचा डाव? राऊतांचा मोठा दावाZero Hour Uddhav Thackeray : दादर ते ढाका.. . हिंदूंना वाचावा; हिंदुत्वासाठी ठाकरेंचा मविआला रामराम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
Embed widget