एक्स्प्लोर

Drishyam 2 : अजय देवगणच्या 'दृश्यम 2' वर निर्मात्यांनी दिली बंपर ऑफर; प्रेक्षकांना खास दिवाळी भेट

Drishyam 2 Diwali Offer : देशभरात दिवाळीचा सण सुरु आहे. अशातच 'दृश्यम 2' च्या निर्मात्यांनी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी सांगितली आहे.

Drishyam 2 : अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'दृश्यम' चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट झाला होता. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'दृश्यम-2' (Drishyam 2) ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट सतत चर्चेत राहिला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आता या चित्रपटाबाबत प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

दृष्यम 2 च्या निर्मात्यांनी दिली बंपर ऑफर

सध्या देशभरात दिवाळी जोरात सुरू आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये विशेष उत्साह आहे. अशा परिस्थितीत, निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक खास ऑफर दिली आहे, ज्या अंतर्गत त्यांना या 2 दिवसांत 25 टक्के कमी किमतीत चित्रपटाची तिकिटे मिळतील. तरण आदर्शने शेअर केलेल्या ट्विटनुसार, दिवाळीच्या मुहूर्तावर 'दृश्यम 2' च्या तिकिटांवर 25% सवलत उपलब्ध आहे. 24 आणि 25 तारखेला 'दृश्यम'ची तिकिटे बुक करणाऱ्यांना हा चित्रपट मूळ किमतीपेक्षा 25 टक्के कमी दरात मिळू शकेल.

50 टक्के डिस्काउंट ऑफर

दृश्यम 2 च्या निर्मात्यांकडून प्रेक्षकांसाठी ही दुसरी ऑफर आहे. याआधी 2 ऑक्टोबर रोजी या चित्रपटाच्या तिकिटांच्या बुकिंगवर 50 टक्के सूट देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली. 2 ऑक्टोबरशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट चित्रपटात दाखवली जाणार आहे. या चित्रपटाच्या कथेबाबत सोशल मीडियावर सतत चर्चा रंगत असतात.

 दृश्यम 2 च्या माध्यमातून विजय साळगावकरांची केस उघडणार

तब्बल सात वर्षानंतर विजय साळगावकरांची केस पुन्हा उघडणार आहे. या प्रकरणातील सत्य जाणून घेण्यासाठी अक्षय खन्ना या प्रकरणाच्या तळापर्यंत जाणार आहे. या चित्रपटात तब्बू, श्रिया सरन आणि इशिता दत्ता मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर हा चित्रपट 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Drishyam 2 : 'दृश्यम 2'चं नवं पोस्टर आऊट; अजयच्या प्रश्नाने चाहते गोंधळात

महत्त्वाच्या बातम्या

'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget