एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. एसीतून अचानक बाहेर आला भलामोठा साप, बाहेर पडताच उंदराची केली शिकार; घडकी भरवणारा व्हिडीओ पाहा

    Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) रोज काहीना काही व्हायरल होत असते. कधी अजगर घरावरुन उडी मारत शिकार करतो. तर कधी साप आणि मुंगूस यांची भांडणे आपल्याला व्हीडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात. Read More

  2. ABP Majha Top 10, 25 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morning Headlines 25th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. Gold Mine Collapse : मालीमध्ये सोन्याच्या खाणीत दुर्घटना, 70 जणांचा मृत्यू

    माली (Mali gold mine) येथे गेल्या आठवड्यात सोन्याच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेत (gold mine collapsed in Mali) किमान 70 लोकांना आपला जीव गमावला आहे. Read More

  5. Sussanne Khan : फायटर कसा आहे? हृतिकच्या विभक्त पत्नीने दिला रिव्हू

    Sussanne Khan : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांची मुख्य भूमिका असलेला फायटर (Fighter) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता हृतिक आणि अनिल कपूर यांनी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी बुधवारी (दि.24) पत्रकारांशी संवाद साधला होता. Read More

  6. Anil Kapoor : हृतिक रोशनकडून तोंडभरुन कौतुक अन् अनिल कपूर यांना अश्रू अनावर, नेमकं काय घडलं?

    Anil Kapoor and Hrithik Roshan : अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan)  आगामी फायटर या सिनेमाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. फायटर या सिनेमात हृतिक रोशन (Hrithik Roshan)  आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. Read More

  7. Rohan Bopanna: 44 वर्षांच्या टेनिस स्टारनं रचला इतिहास, रोहन बोपन्नाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक

    Rohan Bopanna: 44 वर्षांच्या रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन यांनी क्वॉर्टरफायनलचा सामना 6-4, 7-6 (7-5) नं जिंकत सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. Read More

  8. ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’च्या यादीत सात खेळांचा पुन्हा समावेश करा - अजित पवार

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशामुळे गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग, इक्वेस्टेरियन खेळांचा ‘शिवछत्रपती’ यादीत पुन्हा समावेश Read More

  9. Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिनानिमित्त घरच्या घरी बनवा तिरंग्याचे 'हे' स्पेशल पदार्थ; सगळेजण करतील कौतुक

    Republic Day 2024 Tricolor Recipes : कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी, भारतातील जवळपास प्रत्येक घरांत काहीतरी गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. Read More

  10. अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट, जागतिक क्रमवारीत घसरण; जाणून घ्या कोण कितव्या स्थानावर?

    मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि  गौतम अदानी (Gautam Adani) या दोन भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या दोन्ही उद्योगपतींच्या संपत्तीत घट झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget