एक्स्प्लोर

Anil Kapoor : हृतिक रोशनकडून तोंडभरुन कौतुक अन् अनिल कपूर यांना अश्रू अनावर, नेमकं काय घडलं?

Anil Kapoor and Hrithik Roshan : अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan)  आगामी फायटर या सिनेमाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. फायटर या सिनेमात हृतिक रोशन (Hrithik Roshan)  आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हे मुख्य भूमिकेत असणार आहेत.

 Anil Kapoor and Hrithik Roshan : अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan आगामी फायटर या सिनेमाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. फायटर या सिनेमात हृतिक रोशन (Hrithik Roshan आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. दरम्यान, फायटर प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता हृतिक रोशन, अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत हृतिक रोशनने अनिल कपूर यांचे तोंडभरुन कौतुक केले. हृतिककडून कौतुक होताच अनिल कपूर यांना अश्रू अनावर झाले आहेत. 

 नेमकं काय घडलं? (Anil Kapoor and Hrithik Roshan)

पत्रकारांशी संवाद साधताना हृतिक म्हणाला, "मी अनिल कपूर यांना लहानपणापासून पाहत आलो आहे. त्यांना पाहातच मी मोठा झालो. मी त्यांच्याकडून बरेच काही शिकलो. फायटरमध्ये त्यांचा एक सीन होता. त्यांनी या सीनमध्ये जबरदस्त अभिनय केला. मी सेटवर त्यांचा अभिनय पाहून चकित झालो होतो. सीन शूट झाल्यानंतर मी त्यांना जाऊन म्हणालो की, सीन फार चांगल्या पद्धतीने शूट झाला आहे." हृतिककडून है कौतुक होत असतानाच अनिल कपूर यांना अश्रू अनावर झाले आहेत. 

पुढे बोलताना हृतिक म्हणाला, "आजही एखाद्या सीनसाठी अनिल कपूर जीव ओतून काम करतात. त्यांचा अभिनय पाहून पुन्हा एकदा वाटले की, त्यांचा असिस्टंट व्हावे." एकीकडे हृतिक अनिल कपूर यांचे कौतुक करताना दिसत होता. तर दुसरीकडे हृतिकला ऐकताना अनिल कपूर चांगलेच भावुक झालेले पाहायला मिळाले. पण हे अनिल कपूर यांचे आनंदाचे अश्रू होते. 

25 जानेवारीला प्रदर्शित होणार फायटर (Fighter)

अनिल कपूर यांच्याबाबत बोलताना हृतिक म्हणाला, आजवर त्यांनी उकृष्ट अभिनेत्यांबरोबर काम केले नव्हते. दरम्यान, दीपिका आणि हृतिक यांची मुख्य भूमिका असलेला सिनेमा गुरुवारी (दि.25) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिका, हृतिक आणि अनिल कपूर यांच्याशिवाय, करण सिंह ग्रोव्हर, सजिंदा शेख आणि अक्षय ओबेरॉयही दिसणार आहेत. फायटरच्या माध्यमातून दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

इतर महत्वाच्या बातम्या

Sushmita Sen : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सुष्मिता सेनची पोस्ट व्हायरल; संविधानाची प्रस्तावना केली शेअर करत म्हणाली, 'द्वेषाचे राजकारण'

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget