एक्स्प्लोर

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिनानिमित्त घरच्या घरी बनवा तिरंग्याचे 'हे' स्पेशल पदार्थ; सगळेजण करतील कौतुक

Republic Day 2024 Tricolor Recipes : कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी, भारतातील जवळपास प्रत्येक घरांत काहीतरी गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे.

Republic Day 2024 Tricolor Recipes : भारताचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) हा उद्या म्हणजेच 26 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी झेंडावंदन केलं जातं. अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देशाप्रती प्रेम व्यक्त करतात. तसेच, अनेक महिला या दिनाच्या निमित्ताने आपलं कौशल्य सादर करण्यासाठी तिरंगी पदार्थ बनवतात. तर, या प्रजासत्ताकदिनीही तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असाल, तर या ठिकाणी आम्ही काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता. 

1. तिरंगी सोया चाप

शाकाहारी लोकांसाठी सोया चाप हा सर्वोत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे. या साध्या डिशमध्ये तिरंगी चव जोडण्यासाठी, तुम्ही त्याला तिरंगा रंग देऊ शकता. यासाठी तुम्हाला तिरंग्याच्या तीनही रंगांचे मॅरीनेड तयार करावे लागेल. ऑरेंज मॅरीनेशनसाठी दही, ग्रीन मॅरीनेशनसाठी, काश्मिरी तिखट, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, मोहरीचे तेल आणि कसुरी मेथी एकत्र मिक्स करा. ऑरेंज मॅरीनेशनसाठी सारखेच घटक घ्या, फक्त हिरवा रंग मिळवण्यासाठी तुम्हाला त्यात धणे आणि पुदिन्याची पेस्ट घालावी लागेल आणि काळी मिरी पावडर देखील वापरावी लागेल. व्हाईट मॅरीनेशनसाठी दही, काजू पेस्ट, चीज, वेलची पावडर, मीठ आणि व्हाईट पेपर पावडर मिक्स करा. आता सोया चापला तुमच्या सोयीनुसार तिन्ही मॅरीनेशनमध्ये मॅरीनेट करा आणि 25 मिनिटं राहू द्या. आणि नंतर ग्रील करा. 

2. तिरंगा रंगाची स्विट डिश 

कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी, भारतातील जवळपास प्रत्येक घरांत काहीतरी गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. या दिवशी तुम्ही दुधापासून बनवलेला हा खास पदार्थ बनवू शकता. यासाठी दूध उकळून तीन ठिकाणी वेगळे ठेवावे. एका भांड्यात ऑरेंज जिलेटिन रंग, दुसऱ्यामध्ये किवी आणि तिसऱ्यामध्ये व्हॅनिला फ्लेवर मिसळा. यानंतर, मध्यम आचेवर पॅनमध्ये जाड मलई आणि साखर चांगली वितळवा. आता ही क्रीम तीन ठिकाणी वेगवेगळी ठेवा. आता वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळी क्रीम मिसळा. हे सर्व मिक्स केल्यानंतर, बेसला साच्यात बनवण्यासाठी, सर्वात आधी किवीपासून तयार केलेला हिरवा बेस टाका, त्यानंतर 10 मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवा. 10 मिनिटांनंतर, ते बाहेर काढा आणि त्यावर व्हॅनिला मिश्रण घाला. सेम प्रक्रिया संत्र्याच्या मिश्रणासह करा. आता हे सर्व एकत्र फ्रीझरमध्ये किमान 2-3 तास सेट करण्यासाठी सोडा. तीन तासांनंतर फ्रीजमधून काढून थंडगार सर्व्ह करा.

3. तिरंगी इडली 

साऊथचा हा सर्वात प्रसिद्ध पदार्थ भारतातही आवडीने खाल्ल जातो. तसेच इडली लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. शिवाय ती पौष्टिकही असते. इडली बनविण्यासाठी तुम्ही ती स्टीमरमध्ये 10 ते 12 मिनिटं किंवा शिजेपर्यंत वाफवून घ्या. त्यानंतर तयार झाल्यावर बाहेर काढून नारळाची चटणी आणि सांबार सोबत सर्व्ह करा.

महत्त्वाच्या बातम्या :

Republic Day 2024 : यंदाचा प्रजासत्ताक दिन 75 वा की 76 वा? तुमचाही गोंधळ होतोय? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं वाचा एका क्लिकवर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलंKunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget