एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 23 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Population of Ants on Earth : पृथ्वीवर किती मुंग्या? शास्त्रज्ञांनी मोजली एकूण संख्या, आकडा ऐकाल तर...

    Population of Ants on Earth : जर्मनीतील वुर्जबर्ग येथे असलेल्या ज्युलियन मॅक्सिमिलियन्स विद्यापीठात एक संशोधन करण्यात आले, ज्यामध्ये मुंग्यांच्या लोकसंख्येचा अंदाज लावला गेला. Read More

  2. ABP Majha Top 10, 23 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Congress President: अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची राजस्थानची सत्ता पणाला लागणार?  

    अशोक गहलोत यांच्या अध्यक्ष बनण्यामुळे राजस्थानची कमान कुणाकडे सोपवायची याचा निर्णय हायकमांडला करावा लागणार आहे. तो प्रश्न नीट हाताळला नाही तर संभाव्य संघर्षाची बीजं रोवली जाण्याची शक्यता आहे.  Read More

  4. Iran Hijab Issue : महिला न्यूज अँकरनं हिजाब घालणं टाळलं; इराणच्या राष्ट्रपतींनी मुलाखत देण्यास नकार

    Iran President Cancels Interview Due to Hijab : महिला न्यूज अँकरने हिजाब घालण्यास नकार दिल्याने इराणच्या राष्ट्रपतींनी मुलाखत देण्यास नकार दिला आहे. Read More

  5. Joelle Rich, Johnny Depp : जॉनी डेप पुन्हा एकदा प्रेमात; लंडनमधील वकील तरुणीला करतोय डेट! पाहा कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती..

    Joelle Rich : सध्या अभिनेता त्याच्या वकिलांच्या टीममधील एका तरुणीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या वकील तरुणीने ‘सन’विरुद्ध यूकेच्या मानहानीच्या खटल्यात जॉनी डेपची बाजू सांभाळली होती. Read More

  6. Richa Chadha Ali Fazal Wedding : रिचा चढ्ढा-अली फजल यांचा हटके विवाहसोहळा; इकोफ्रेंडली पद्धतीनं करणार लग्न

    Richa Chadha Ali Fazal Wedding : लवकरच लग्नबंधनात अडकणारं हे जोडपं इको फ्रेंडली पद्धतीने लग्न करणार आहेत. Read More

  7. Cristiano Ronaldo : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'गोल मशीन' रोनाल्डोची निवृत्तीबाबत 'ही' मोठी घोषणा

    Cristiano Ronaldo : रोनाल्डोला युरो 2024 पर्यंत फुटबॉल खेळायचे आहे. अशी माहिती स्वत: रोनाल्डोने एका पुरस्कार सोहळ्यात दिली.   Read More

  8. MotoGP India Debut : आता भारतातही मोटो जीपीचा थरार, 2023 मध्ये होणार आयोजन; Bharat Grand Prix असणार नाव

    Bharat Grand Prix : भारतात ग्रेटर नोएडाच्या बुद्ध इंटरनेशनल सर्किट येथे ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे. भारत पहिल्यांदाच या शर्यतीचं यजमानपद भूषवणार आहे. Read More

  9. अंगावर फोड आणि ताप! मुलांमध्ये वाढतोय HFMD आजार; काय आहेत लक्षणं आणि उपाय

    सध्या लहान मुलांमध्ये एक आजार बळावतोय. त्या आजाराचं नाव आहे हॅन्ड फुट माऊथ (mouth hands and feet) अर्थात एचएफएमडी (HFMD). लहान मुलांच्या हात पाय, तोंडामध्ये प्रामुख्यानं फोड येतात. Read More

  10. Meesho 11 Day Break for Employees : असा बॉस हवा! Meesho कडून ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांना 11 दिवसांची सुट्टी, कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न

    Meesho Announces 11 Day Break for Employees : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोने कर्मचाऱ्यांसाठी 11 दिवसांच्या सुट्टीची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांना मानसिक तणावातून आराम मिळावा, यासाठी हा प्रयत्न आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Embed widget