एक्स्प्लोर

Iran Hijab Issue : महिला न्यूज अँकरनं हिजाब घालणं टाळलं; इराणच्या राष्ट्रपतींनी मुलाखत देण्यास नकार

Iran President Cancels Interview Due to Hijab : महिला न्यूज अँकरने हिजाब घालण्यास नकार दिल्याने इराणच्या राष्ट्रपतींनी मुलाखत देण्यास नकार दिला आहे.

Iran Hijab Protest : इराणमध्ये (Iran) सध्या हिजाब विरोधी आंदोलनं (Hijab Protest) करण्यात येत आहे. महिलांकडून हिजाबला विरोध करत निदर्शनं करण्यात येत आहेत. या दरम्यान आता इराणच्या राष्ट्रपतींनी हिजाबमुळे एका मुलाखतीला नकार दिल्याचं समोर आलं आहे. एका अमेरिकन महिला न्यूज अँकरने हिजाब घालण्यास नकार दिल्याने इराणच्या राष्ट्रपतींनी मुलाखत देण्यास नकार दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सीएएन वृत्तसंस्थेच्या महिला पत्रकार क्रिस्टीन एमनपोर (Christiane Amanpour) यांनी दावा केला आहे की, हिजाब घालण्यास नकार दिल्याने इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी (Ebrahim Raisi) यांनी मुलाखतीची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर मुलाखत देण्यास नकार दिला.

न्यूज अँकरचा हिजाब घालणं टाळल्यानं मुलाखत देण्यास नकार

इराणमध्ये हिजाबवर सध्या वातावरण तापलं आहे. याचा परिणाम इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या अमेरिकेतील एका कार्यक्रमावर झाला आहे. इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी मुलाखत घेण्यासाठी अमेरिकन महिला न्यूज अँकरसमोर हिजाब घालण्याची अट घातली होती, मात्र महिला अँकरने हिजाब घालण्यास नकार दिला. त्यामुळे मुलाखतीसाठीची सर्व तयारी पूर्ण होऊनही इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी मुलाखत देणं नाकारलं. न्यूज अँकर क्रिस्टीन एमनपोर यांनी दावा केलाय की त्या इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांची मुलाखत घेऊ शकल्या नाहीत कारण त्यांनी हिजाब घालण्याची अट पूर्ण केली नाही.

Iran Hijab Issue : महिला न्यूज अँकरनं हिजाब घालणं टाळलं; इराणच्या राष्ट्रपतींनी मुलाखत देण्यास नकार

इराणमध्ये हिजाबविरोधात वातावरण तापलं

इराणमध्ये सध्या हिजाबविरोधी निदर्शनं करण्यात येत आहेत. पोलिसांच्या अटकेत एका महिलेचा मृत्यू झाल्यानं महिलांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनं करण्यास सुरुवात केली. इराणमध्ये हिजाब न घातल्यानं एका महिलेला अटक करण्यात आली होती. त्या महिलेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. पोलिसांच्या अटकेत असताना महसा अमिनीचा मृत्यू (Mahsa Amini Death) झाला. यानंतर इराणमधील महिलांना आंदोलनं करण्यास सुरुवात केली. 

महिलांकडून केस कापून आणि हिजाब जाळून निषेध

महिलांकडून इराणमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. महिलांकडून केस कापून आणि हिजाब जाळून निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रपती इब्राहीम रईसी (Ebrahim Raisi) यांनी महसा अमिनी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तर इराणमध्ये सुरु असलेल्या हिजाब विरोधी निदर्शनाला इराणच्या विरोधकांचा कट असल्याचं म्हटलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget