ABP Majha Top 10, 23 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : प्रियकराने मृत प्रेयसीची मागणी केली पूर्ण, मृतदेहासोबत प्रियकराने केले लग्न, नेटकरी झाले भावूक
Viral Video : आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी काही लोकं सर्व मर्यादा ओलांडतात. आसाममधील एका तरुणाची अशीच काहीशी कहाणी चर्चेत आहे Read More
Stayendra Jain Video : सत्येंद्र जैन यांचा नवा व्हिडीओ समोर, मसाज केल्यानंतर 'हे' करताना दिसले जैन, भाजपकडून टीका
Stayendra Jain Video : भाजपकडून हा व्हिडीओ सोशल मीडीयावर पोस्ट करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. Read More
Gujarat Election 2022: भाजपसाठी सोपी नाही गुजरात निवडणूक, काँग्रेसला बसणार धक्का; नव्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष
Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीत भाजपकडून 150 जागांवर विजयी होण्याचा दावा केला जात असला तरी ओपिनियन पोलमध्ये वेगळे निष्कर्ष समोर आले आहेत. Read More
US Walmart Store Shooting : अमेरिकेत गोळीबार; वॉलमार्ट स्टोअरमध्ये फायरिंग 10 लोकांचा मृत्यू
US Walmart Store Shooting : वॉलमार्ट स्टोअरच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी स्थानिक लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. Read More
Govinda Naam Mera trailer Out : सस्पेन्सबरोबर कॉमेडीचा तडका; 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Govinda Naam Mera trailer Out : विकी कौशल, भूमी पेडणेकर, कियारा अडवाणी स्टारर 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. Read More
IFFI 2022 : बहारदार चित्रपटांची मेजवानी; आजपासून गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात
International Film Festival : 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे. देश विदेशातील कलाकार ,दिग्दर्शक, आणि चित्रपटप्रेमींनी गोव्यात हजेरी लावली आहे. Read More
Kho Kho Ajinkyapad Spardha : महाराष्ट्र खो-खो संघाची विजयी घोडदौड सुरुच, पुरुषांसह महिला संघ उपउपांत्यपूर्व फेरीत
Sports News : उस्मानाबादमध्ये सुरु 55 व्या पुरुष आणि महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. Read More
Ronaldo Manchester United Exit : मोठी बातमी! रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे रस्ते वेगवेगळे, क्लबकडून अधिकृत घोषणा
Cristiano Ronaldo : जागतिक फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड क्लबमधून बाहेर पडला आहे. दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं क्लबनं सांगितलं आहे. Read More
Health Tips : तुम्हीसुद्धा घाईघाईत जेवता का? जेवणाला किती वेळ द्यावा? खाण्याच्या 'या' सवयी नक्की पाळा
Health Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण अन्न खाण्याची घाई करतो आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना आमंत्रण देतो. Read More
Inox Green Energy Listing: आयनॉक्स ग्रीन कंपनी शेअर बाजारात लिस्टिंग, गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा, इतक्या दरावर झाली लिस्टिंग
Inox Green Energy Listing: पवन ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आयनॉक्स ग्रीन एनर्जी कंपनीची आज डिस्काउंट दरात लिस्टिंग झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांची घोर निराशा झाली आहे. Read More