एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 23 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Resignation Letter : असं कोण करतं? कंपनीच्या CFO नं मुलाच्या वहीवरच लिहिला राजीनामा, सोशल मीडियावर व्हायरल; तुम्ही पाहिला का?

    Viral News : अलिकडच्या काळात सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल होत आहे. एका कंपनीच्या CFO चा लहान मुलाच्या वहीच्या पानावर लिहिले राजीनामा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. Read More

  2. Helmet Man of India : हजारो दुचाकीस्वारांचा जीव वाचवण्यासाठी मोफत हेल्मेट वाटप! नोकरीवर सोडलं पाणी, घर-दारही विकलं; कोण आहे 'हेल्मेट मॅन ऑफ इंडिया'?

    Helmet Man Raghvendra Kumar : सोशल मीडियावर 'हेल्मेट मॅन ऑफ इंडिया'ची चर्चा आहे. ही व्यक्ती विना हेल्मेट दुचाकीस्वारांना फुकटात हेल्मेट वाटताना दिसतो. Read More

  3. Morning Headlines 23rd December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. France Flight Indian Passenger : फ्रान्सने 303 भारतीय प्रवासी असलेले विमान केले जप्त; पॅरिस ते दिल्लीपर्यंत खळबळ!

    France Flight Indian Passenger : दुबईहून उड्डाण घेतलेले विमान फ्रान्सने ताब्यात घेतले आहे. या विमानात 303 भारतीय प्रवासी आहेत, Read More

  5. Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार

    Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More

  6. Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भलतीच चर्चा, पण Video समोर येताच सर्वच स्तब्ध झाले!

    Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या दरम्यान एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More

  7. Sakshi Malik : साक्षी मलिकने ऑलिम्पिक पदक जिंकताच अमिताभ बच्चन म्हणाले होते, माझ्यासाठी ते 1000 सुवर्णपदकांपेक्षा मौल्यवान, ट्विट व्हायरल

    Sakshi Malik : साक्षी मलिकनं पदक जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या होत्या. कुस्तीमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला आणि ऑलिम्पिक पदक जिंकणारी चौथी महिला आहे.  Read More

  8. Electra Stumps : चौकार-षटकारांपासून ते नो बॉलपर्यंत, फक्त लायटिंगमध्ये कळणार; क्रिकेटमध्ये हटक्या स्टम्पची एन्ट्री!

    बिग बॅश लीगच्या सामन्यापूर्वी मार्क वॉ आणि मायकेल वॉन यांनी या स्टंपबद्दल तपशीलवार माहिती दिली. या स्टंपचे वैशिष्ट्य म्हणजे ते चौकार-षटकारांपासून नो बॉलपर्यंत प्रत्येक बाबतीत वेगवेगळे रंग दाखवतील. Read More

  9. Christmas 2023 : ख्रिसमसच्या उरलेल्या केकचं काय कराल? 'असा' केक साठवून ठेवा, महिनाभर टिकेल

    Christmas 2023 : केक निवडण्यासाठी, तो विशिष्ट प्रकारच्या डिझाईनमध्ये बनवून घेण्यासाठीही फार वेळ लागतो. अशा वेळी हा खास केक सेलिब्रेशननंतर उरला तर फेकून द्यावासा वाटत नाही. Read More

  10. Indian Economy : देशांतर्गत बाजारातील थकबाकी बॉन्डची संख्या 205 लाख कोटींवर, सप्टेंबर तिमाहीत वाढ

    Total Outstanding Bond : गेल्या सप्टेंबर तिमाहीत देशांतर्गत बाजारातील एकूण थकबाकी बॉन्डमध्ये वाढ झाली आहे. बॉन्डमधील ही वाढ मार्चमधील 2.34 ट्रिलियनवरून डॉलर 2.47 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Embed widget