एक्स्प्लोर

Electra Stumps : चौकार-षटकारांपासून ते नो बॉलपर्यंत, फक्त लायटिंगमध्ये कळणार; क्रिकेटमध्ये हटक्या स्टम्पची एन्ट्री!

बिग बॅश लीगच्या सामन्यापूर्वी मार्क वॉ आणि मायकेल वॉन यांनी या स्टंपबद्दल तपशीलवार माहिती दिली. या स्टंपचे वैशिष्ट्य म्हणजे ते चौकार-षटकारांपासून नो बॉलपर्यंत प्रत्येक बाबतीत वेगवेगळे रंग दाखवतील.

Electra Stumps Video : नव्या युगातील स्टंप्सने क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियातील टी-20 लीग 'बिग बॅश लीग'मध्ये हे नवे स्टंप पाहायला मिळाले आहेत. त्यांना इलेक्ट्रा स्टंप (Electra Stumps Video) असे नाव देण्यात आले आहे. या स्टंपचे वैशिष्ट्य म्हणजे ते चौकार-षटकारांपासून नो बॉलपर्यंत प्रत्येक बाबतीत वेगवेगळे रंग दाखवतील. हे सर्व रंग देखील अतिशय आकर्षक दिसतात.

आज (22 डिसेंबर) बिग बॅश लीगच्या सामन्यापूर्वी मार्क वॉ आणि मायकेल वॉन यांनी या स्टंपबद्दल तपशीलवार माहिती दिली. मायकेल वॉनने सांगितले की, हे स्टंप महिलांच्या बिग बॅशमध्ये वापरले गेले आहेत. परंतु, पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत त्यांचा वापर होण्याची ही पहिलीच वेळ असेल. यानंतर मार्क वॉने या स्टंपची वैशिष्ट्ये सांगितली.

विकेट

  • कोणताही खेळाडू बाद झाला, तरी तो कोणत्या मार्गाने आऊट झाला, हे स्टंप लाल दिव्याच्या आगीसारखे दिसतील.

चौकार

  • चेंडू बॅटमधून निघून सीमारेषेला स्पर्श करताच या स्टंपमध्ये विविध प्रकारचे दिवे वेगाने शिफ्ट होताना दिसतील.

सिक्स

  • जेव्हा चेंडू बॅटमधून निघून थेट सीमारेषेच्या बाहेर पोहोचतो तेव्हा या स्टंपवर वेगवेगळे रंग स्क्रोल करताना दिसतील.

नो बॉल

  • नो बॉलसाठी अंपायरच्या सिग्नलवर, या स्टंपवर लाल आणि पांढऱ्या रंगाचे लाईट स्क्रोल करताना दिसतील.

षटकांदरम्यान

  • स्टंपवर एक षटक संपेपर्यंत आणि पुढच्या सुरुवातीच्या दरम्यान जांभळे आणि निळे लाईट चालू राहतील.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

युझवेंद्र चहलने रचला इतिहास! असा पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच गोलंदाज, नेमका काय आहे विक्रम? 
युझवेंद्र चहलने रचला इतिहास! असा पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच गोलंदाज, नेमका काय आहे विक्रम? 
IND vs NZ : मोहम्मद सिराजला पहिल्या कसोटीबाहेर ठेवल्यानं माजी क्रिकेटपटूंची टीकेची झोड, अखेर टीम इंडियाच्या प्रशिक्षकानं उत्तर दिलं...
भारताची दमदार सुरुवात पण न्यूझीलंडचा पलटवार, सिराजला संघाबाहेर ठेवल्यानं वादाचा भडका, भारताचा कोच म्हणाला...
Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
Asia Cup Rising Stars 2026: आशिया कपचा थरार आजपासून! वैभव-अभिषेकचा धुमाकूळ पाहायला मिळणार, IND vs PAK महामुकाबला कधी? टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर
आशिया कपचा थरार आजपासून! वैभव-अभिषेकचा धुमाकूळ पाहायला मिळणार, IND vs PAK महामुकाबला कधी? टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget