ABP Majha Top 10, 22 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Leo Horoscope Today 22nd March 2023 : आज सिंह राशीच्या लोकांनी जिभेवर साखर ठेवणं गरजेचं; कामं झटपट होतील; आजचं राशीभविष्य
Leo Horoscope Today 22nd March 2023 : आजूबाजूला होणाऱ्या वादात अडकू नका. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. Read More
ABP Majha Top 10, 22 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Death Sentence : फाशीच्या शिक्षेला पर्याय देता येईल का? सर्वोच्च न्यायालयाकडून चाचपणी, केंद्र सरकारकडे विचारणा
Death Sentence : सर्वोच्च न्यायालयात दोषींना वेदनारहित शिक्षा देण्यासाठी याचिका दाखल झाली आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये फाशीऐवजी अन्य पर्याय काय असू शकतात या संदर्भात न्यायमूर्तींनी चर्चा केली. Read More
Trump Hush Money Case: हे माझं शेवटचं पत्र... आपण पुन्हा व्हाईट हाऊस जिंकू, ट्रम्प यांचं समर्थकांना भावनिक पत्र; आज अटकेची शक्यता
Donald Trump Hush Money Case: न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तसेच, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंगही करण्यात आलं आहे. आज डोनाल्ड ट्रम्प यांना अटक केली जाऊ शकते. Read More
Amruta Khanvilkar : जिल्हा परिषदेच्या शाळेतील 'चंद्रा'चे अमृता खानविलकरकडून कौतुक; व्हिडीओ व्हायरल
Amruta Khanvilkar : कोल्हापुरात राहणाऱ्या हर्षदा कांबळेच्या अदाकारीवर अमृता खानविलकर फिदा झाली आहे. Read More
Sairat : रिंकू राजगुरू नव्हे तर 'या' अभिनेत्रीची झालेली आर्चीच्या भूमिकेसाठी निवड; ऐनवेळी गणित बिघडलं अन्...
Nagraj Manjule : 'सैराट' या सिनेमातील आर्चीच्या भूमिकेसाठी रिंकू राजगुरू नव्हे तर एका वेगळ्याच अभिनेत्रीची निवड झाली होती. Read More
Fifa : फिफा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार अर्जेंटिना, 63 हजार तिकिटांसाठी 15 लाख फॅन्सनी दिला अर्ज
Argentina vs Panama : अर्जेंटीना फुटबॉल टीम गुरुवारी (23 मार्च) पनामा देशाविरुद्ध सामना खेळणार असून फॅन्समध्ये या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रेझ दिसून येत आहे. Read More
ATP Rankings : 18 वर्षांत पहिल्यांदाच राफेल नदाल टॉप-10 रँकिंगमधून बाहेर, जाणून घ्या लेटेस्ट एटीपी रँकिंग
Rafael Nadal : राफेल नदाल एप्रिल 2005 पासून एटीपी रँकिंगमधील टॉप-10 खेळाडूंमध्ये आहे. यावेळी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत तो प्रथमच टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. Read More
Gudi Padwa 2023 : आजपासून 'शोभन नाम संवत्सर' मराठी नवीन वर्षाची सुरुवात; हे वर्ष कसं असेल? पंचागकर्ते मोहन दाते सांगतात...
Gudi Padwa 2023 : पंचांगकर्ते डॉ. मोहन दाते यांच्या म्हणण्यानुसार, या चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रम्हदेवाने सृष्टीला चालना दिली. आणि तिथून सगळं जीवन चैतन्य सुरु झालं. Read More
Gold Price : ग्राहकांना मोठा दिलासा; सुवर्णनगरीत गुढीपाडव्याला सोन्याच्या दरात घसरण, चोवीस तासात पंधराशे रुपयांची घसरण
Gold Price : साडेतीन मुहूर्त पैकी एक प्रमुख मुहूर्त म्हणून गुढी पाडव्याच्या मुहूर्ताकडे पाहिले जाते. जळगावच्या सुवर्ण नगरीत गुढी पाडव्याचा मुहूर्त हा सोने खरेदीचा मुहूर्त म्हणून मानला जातो. Read More