(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 22 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 21 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Ajay Devgn : 'भोला'साठी अजय देवगणने किती घेतलं मानधन? आकडा वाचून थक्क व्हाल
Bholaa : अजय देवगणचा 'भोला' हा सिनेमा 30 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. Read More
Delhi: दिल्लीमध्ये 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के... नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमध्ये
Delhi NCR Earthquake: दिल्लीमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसतात पण आताचे धक्के हे जाणवण्याइतपत तीव्र असल्याची माहिती आहे. Read More
Trump Hush Money Case: हे माझं शेवटचं पत्र... आपण पुन्हा व्हाईट हाऊस जिंकू, ट्रम्प यांचं समर्थकांना भावनिक पत्र; आज अटकेची शक्यता
Donald Trump Hush Money Case: न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तसेच, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंगही करण्यात आलं आहे. आज डोनाल्ड ट्रम्प यांना अटक केली जाऊ शकते. Read More
Amruta Khanvilkar : जिल्हा परिषदेच्या शाळेतील 'चंद्रा'चे अमृता खानविलकरकडून कौतुक; व्हिडीओ व्हायरल
Amruta Khanvilkar : कोल्हापुरात राहणाऱ्या हर्षदा कांबळेच्या अदाकारीवर अमृता खानविलकर फिदा झाली आहे. Read More
Sairat : रिंकू राजगुरू नव्हे तर 'या' अभिनेत्रीची झालेली आर्चीच्या भूमिकेसाठी निवड; ऐनवेळी गणित बिघडलं अन्...
Nagraj Manjule : 'सैराट' या सिनेमातील आर्चीच्या भूमिकेसाठी रिंकू राजगुरू नव्हे तर एका वेगळ्याच अभिनेत्रीची निवड झाली होती. Read More
ATP Rankings : 18 वर्षांत पहिल्यांदाच राफेल नदाल टॉप-10 रँकिंगमधून बाहेर, जाणून घ्या लेटेस्ट एटीपी रँकिंग
Rafael Nadal : राफेल नदाल एप्रिल 2005 पासून एटीपी रँकिंगमधील टॉप-10 खेळाडूंमध्ये आहे. यावेळी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत तो प्रथमच टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. Read More
Women’s World Boxing Championships 2023 : लव्हलिना, साक्षीची उपांत्यपूर्व फेरीत धडक, प्रिती पवार पराभूत
Womens World Boxing Championship : बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे 52 किलो वजनी गटात साक्षी चौधरीने कझाकस्तानच्या झाजिरा उराकबायेवाचा 5-0 असा पराभव करुन अंतिम आठमध्ये स्थान मिळवले. Read More
World Happiness Report 2023: दिवाळखोरीला गेलेला पाकिस्तान सर्वात आनंदी देशांच्या यादीत 103 क्रमांकावर, भारताचा नंबर कितवा?
World Happiness Report 2023: जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये फिनलंड पुन्हा अव्वल ठरला आहे. फिनलंड गेली 6 वर्षे सतत या यादीत अव्वल आहे. Read More
Employees Salary Hike: भारतीयांसाठी चांगली बातमी; 2023 मध्ये मंदीच्या सावटातही मिळणार 'इतकी' पगारवाढ
Employees Salary Hike: एकीकडे आर्थिक मंदीचे सावट असताना दुसरीकडे भारतीय कर्मचाऱ्यांना यंदाच्या वर्षी चांगली पगार वाढ मिळण्याचा अंदाज आहे. Read More